पनीर बटाटा शॉर्टस
कुकिंग सूचना
- 1
बेसन मधे सगले पधार्त घालून, मिक्स करा। पाणी ओतून, घोल तैयार करा।. जास्त पात्तल नका करू
- 2
तेल गरम करून मोहरी टाका. ही फोड़नी बटाटे मधे घाला। पनीर सोडून बाकी सगले समग्री घालून पीठा सारखं बनवा.
- 3
बटाटे चा एक बॉल बनवा, त्यात पनीर क्यूब ठेवा आणि परत त्याला सगळ्या साइड ने पैक करा
- 4
सगले बॉल्स असच् बनवा। दुसरया साइड ला तेल गरम करा.
- 5
है बॉल्स बेसन मधे डिप् करून तला. सॉस व चटनी बरोबर सर्व करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11469596







टिप्पण्या