कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कच्च्या केळीची भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कच्च्या केळीची भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

कच्च्या केळीची भाजी

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650

#myfirstrecipe
कच्ची केळीची भाजी
"आज काय भाजी करावी" हा आम्हा गृहिणींना नेहमीच पडलेला प्रश्न . त्यात स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या प्रश्नापासून सुटका नाही . नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन आपण सुद्धा कंटाळतोच . त्यात कधी कधी अचानक कोणी पाहुणे मंडळी आली तर पटकन होणारी भाजी म्हणून ह्या कच्या केळ्यांची साथ मिळतेच . म्हणजे अगदी मोजून १५-२० मिनिटात होणारी अशी हि भाजी . हि केळी अगदी सहज सर्व महिने बाजारात उपलब्ध असतात. आणि केळंया व्यतिरिक्त भाजी साठी लागणार सर्व जिन्नस प्रत्येकाच्या घरी असतंच . मग पाहूया का आपण हि झटपट होणारी केळंयाची भाजीची कृती.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटं
४ व्यक्तींसाठी
  1. ६-७ मध्यम आकाराची कच्ची केळी
  2. १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो
  3. vलहान बारीक चिरलेले कांदे
  4. ७-८ कढीपत्त्याची पान
  5. २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. १/२ वाटी ताज खोवलेलं खोबरं
  7. १ मोठा चमचा तेल
  8. १ चमचा जिरं
  9. ४-५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  10. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटं
  1. 1

    प्रथम सर्व केळी स्वच्छ धुवून घ्यावी आणि सूरी / विळी ला हलकासा तेलाचा हात लावून घ्यावा जेणेकरून केल्याचा चीक हाताला आणि सुरीला लागणार नाही.

    कच्च्या केळीची भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता केळी ची साल काढून घ्यावीत आणि त्यानंतर केळी मध्यम आकारावर कापून घ्यावीत.

    कच्च्या केळीची भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    कच्च्या केळीची भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी खोबरं खोवून घ्यावं. आणि इतर सर्व जिन्नस तयार ठेवावेत.

    कच्च्या केळीची भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कढईत तेल गरम झाल्यावर त्यात सर्व प्रथम जिरं मग अनुक्रमे कढीपत्ता व मिरच्या घालून त्या तडतडल्या कि त्यावर कांदा घालावा कांदा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो घालावा छान परतावे आणि मग केली घालून त्यात मीठ घालावे.एकत्र ढवळून झाकण ठेवून वाफेवर हि भाजी शिजवावी

    कच्च्या केळीची भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भाजी शिजल्यावर त्यात कोथिंबीर आणि खोबर घालून चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.

    कच्च्या केळीची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650
15 फेब्रुवारी 2020 18:36 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हिबिसकस (जास्वंद) आईस टी
  2. सुरमई फ्राय
  3. पापलेट फ्राय आणि कढी
  4. पिंकी पॉंकी कप केक्स
  5. राईस हार्ट बीट चाट
  1. राईस हार्ट बीट चाट
  2. स्ट्रॉबेरी मिल्क शेक
  3. क्रिस्पी स्वीट कॉर्न
  4. हरेभरे मुंगोडे
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11583118
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close