हरेभरे मुंगोडे

#goldenapron3
हिरवा रंग हा नेहमीच आपल्या डोळ्यांना थंडावा देणारा असतो. हिरव्यागार शेतात डोलणार्या भाज्या, फळं, पानं, फुलं बघून मन प्रसन्न होतं. तसेच कडधान्यामधील हिरव्या मुगापासून पण पौष्टिकता मिळते. म्हणूनच मुगापासून बनवलेले छोटे वडे ज्याला मुंगोडे असेही म्हणतात, हे चविला फारच छान लागतात. असे कुरकुरीत हरेभरे मुंगोडे खायला सर्वांना नक्कीच आवडतात.
हरेभरे मुंगोडे
#goldenapron3
हिरवा रंग हा नेहमीच आपल्या डोळ्यांना थंडावा देणारा असतो. हिरव्यागार शेतात डोलणार्या भाज्या, फळं, पानं, फुलं बघून मन प्रसन्न होतं. तसेच कडधान्यामधील हिरव्या मुगापासून पण पौष्टिकता मिळते. म्हणूनच मुगापासून बनवलेले छोटे वडे ज्याला मुंगोडे असेही म्हणतात, हे चविला फारच छान लागतात. असे कुरकुरीत हरेभरे मुंगोडे खायला सर्वांना नक्कीच आवडतात.
कुकिंग सूचना
- 1
हिरवे मूग ५ तास भिजवून ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून, ते मूग मिक्सरमधे घालून त्यात कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं, मिरची, मीठ आणि साखर घालून वाटावे. यात वाटताना पाणी घालायचे नाही.
- 2
वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करावे
- 3
वाटलेल्या बॅटरचे छोटे छोटे वडे तेलात तळून घ्यावे आणि ते टिश्यू पेपर वर ठेवून जास्तीचे तेल टिपून घ्यावे
- 4
तळलेल्या मुंगोड्यांवर कोथिंबीर भुरभुरावी आणि शेझवान चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भिंडी दो प्याजा
#goldenapron3 week 16 onoinकांदा हा आपल्या शरीराला थंडावा देणारा आहे. या उन्हाळ्यात कांद्याचा वापर भरपूर प्रमाणात करावा. खूप प्रकारे आपण कांद्याचा वापर करु शकतो. कोशिंबीर करुन, भाज्यांमधे वापरुन तसेच कच्चा कांदा नुसता फोडून पण जेवणताना खायला फारच चांगला लागतो. कांदा घालून केलेल्या भेंडीच्या भाजीची रेसिपी देत आहे. भिंडी दो प्याजा. Ujwala Rangnekar -
हरेभरे मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3हिवाळा म्हणजे मस्त हिरव्यागार भाज्यांचा सिझन.....हिरवे छोटे छोटे मटर दाणे पाहीले की लगेच तोंडात टाकावेसे वाटतात.या मस्त हिरव्या हिरव्या मटरची मस्त टेस्टी हरेभरे पॅटीसची रेसिपी..... Supriya Thengadi -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल ebook रेसिपीज#खुसखुशीत_कोथिंबीर_वडी कोथिंबिरीचा स्वयंपाकातील व मसाल्यातील उपयोग सर्वांनाच माहीत आहे. औषधात वायुनाशी व सुगंधी म्हणून पूर्वी घालीत असत. कोरिअँड्रॉल हे बाष्पनशील (उडून जाणारे) तेल त्यात असल्याने तिला स्वयंपाकात महत्त्व आले आहे. मिठाई व मद्ये यांतही त्याचकरिता धणे वापरतात. फळे उत्तेजक मूत्रल (लघवी साफ करणारी), वायूनाशी, पौष्टीक, दीपक (भूक वाढविणारी), पित्तप्रकोपरोधक,, शीतक असून शूल (पोटातील वेदना) व रक्ती मूळव्याध यांवर धण्यांचा काढा देतात.अशा या बहुगुणी कोथिंबिरीची नक्षी आपण तयार झालेल्या भाज्या ,आमट्यांवर काढतो तेव्हा त्या हिरव्यागार नक्षीकडे पाहूनच आपली भूक चाळवते..आणि आपण डोळ्यांनी आधी त्या पदार्थाची चव चाखतो..🌿तसाही हिरवा रंग थंडावा देणारा,प्रसन्न करणारा असतोच..💚 चला तर मग आज आपण हिवाळ्यात मुबलक पिकल्या जाणाऱ्या कोथिंबीरीच्या वेगळ्या पद्धतीने वड्या करु या.. Bhagyashree Lele -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
मुगाची पौष्टीक कढी
#फोटोग्राफीवेगवेगळ्या भाज्या घालून कढी ची पौष्टिकता वाढते, त्याचप्रमाणे वेगवेगळी कडधान्य घालूनही पौष्टीक कढी बनवली जाते. भिजवलेल्या मुगाचा वापर आज मी कढी ची पौष्टिकता वाढवण्यासाठी केला आहे. Preeti V. Salvi -
थ्री-इन-वन दोसा (dosa recipe in marathi)
जुनी म्हण आहे - न्याहरी राजासारखी, दुपारचं जेवण राजासारखं आणि रात्रीचं जेवण फकीरासारखं असावं. म्हणजे सकाळी भरपूर नाश्ता केला पाहिजे. त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते. सकाळचा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता सर्व कुटुंबीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचे, याबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनात एक प्रश्न असतो. आज ब्रेकफास्टला काय? असा प्रश्न प्रत्येकाच्या घरात असतो. ब्रेकफास्ट छान झाला, चवदार झाला की, घरातील मंडळी सुद्धा खूष होतात, पण त्या छान ब्रेकफास्टला पौष्टिकता सुद्धा असायला हवी. म्हणून सकाळच्या नाश्त्याला झटपट तयार होणारी अशीच एक पौष्टिक रेसिपी मी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
मुगाच कढण (Mugache KAdhan Recipe In Marathi)
#कढणहिरव्या मुगाचे कढण हे पचनाला फारच चांगले, हलके असते. आणि फार पौष्टिक असते. आजारी व्यक्ती, लहान मुले, किंवा पावसाळ्यात सगळ्यांनाच गरमगरम प्यायला खुपचं छान. हि पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
स्टफ्ड दोडका (stuffed dodka recipe in marathi)
#स्टफ्ड दोडका माझ्या शेतात यांची लागवड केली जाते खूप छान वेलीवर येणार . Rajashree Yele -
पावभाजी
#स्नॅक्स#पावभाजीअहाहा! नुसत्या नावानेच मन प्रसन्न होतं. घरात सर्वांना आवडतेच आणि गृहिणीला ही खास आवडते कारण ह्या भाजीत कोणतीही भाजी बेमालूम मिसळून त्यातली पौष्टिक तत्त्व सुध्दा सांभाळता येतात.बाहेरची पावभाजी सर्वांनाच आवडते, पण त्यात आरोग्याला हानिकारक रंग मिसळलेले असतात. आज आपण आकर्षक पण कृत्रिम रंग अजिबात न मिसळता पावभाजी कशी करायची ते पाहू. Rohini Kelapure -
हिरव्या मुगाचे चिले
#goldenapron3 week13 chilaहिरव्या मुगाचा पौष्टीक चिला म्हणजे डोसा बनवला. Ujwala Rangnekar -
स्प्राऊट फ्लॉवर्स (sprouts flower recipe in marathi)
#kdr कडधान्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व फायबर असतात .त्यांतच बाजरीचे व नाचणीचे पीठ घातल्यामुळे कॅल्शियम व विटामिन्स ची भर पडून , त्याची पौष्टिकता आणखीनच वाढते .अशी पौष्टिक व चटपटीत कडधान्यांची फुलं कशी करायची ते पाहू . Madhuri Shah -
-
मूगाची खिचडी (moongachi khichdi recipe in marathi)
#रेसिपीबूक#विक ३#नैवेद्यपालघर जिल्ह्याची स्वतःची अशी वेगळी आणि अनेक जाती समूहांच्या एकोप्यातून निर्माण झालेली स्वतःची अशी पारंपरिक खाद्यसंस्कृती आहे. उपवासाच्या दिवशी इथे सर्रास मूग व मूगडाळीचा उपयोग केला जातो. ही मूगाची खिचडी पचण्यास हलकी व अधिक स्वादिष्ट लागते.एकादशीला देवांचा ही उपवास असतो म्हणे... म्हणून मग त्या तारणहारासाठी ही हा पौष्टिक नैवेद्य ...🙏🏻 Gautami Patil0409 -
पालक टोमॅटो हरबरा भाजी (palak tomato harbara bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात, मिळणाऱ्या हिरव्या ओला हरबरा दाणे,घालून, पालक, टोमॅटोची मस्त चवदार आणि पौष्टिक भाजी केलीय आज, खास अहोंच्या आग्रहास्तव...तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
अमृततुल्य ताक (Taak recipe in marathi)
ताक आरोग्यासाठी खूप चांगले आहे...ज्याला पोटाचे विकार आहे , बद्धकोष्टता, ऍसिडिटी अनेक जे पोटापासून झालेले आजार आहेत.. तुम्ही रोज दिवसातून तीन-चार वेळा पातळ ताक प्यायले,तर बरेच छोटे आजार तुमचे कमी होऊ शकतात...टाक हे अमृततुल्य आहे, पण घरी केलेल्या दह्याचे ताक जास्त चांगले,,असे हे गुणकारी ताक मला अतिशय आवडत... Sonal Isal Kolhe -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#ks2#पश्चिम_महाराष्ट्रगावच्या जेवणाची आठवण करून देणारी शेंगदाणा चटणी भाकरी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या बरोबर आस्वाद घ्यावा खूपच मस्त लागते. या शेंगदाणा चटणी बरोबरची माझी एक आठवण आहे मी पाचवी का सहावीत असताना वडिलांबरोबर गावी गेले होते दुपारच्या जेवणाच्या वेळेला आम्ही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आमच्या शेतात पोहोचलो तेव्हा माझी आजी तिथे गवत खुरपत होती आम्ही जेवणाच्या वेळेला आलेले बघून तिने तिची शिदोरी सोडली तर त्यामध्ये नेमकी तिने स्वतः बनवलेली चुलीवरची भाकरी आणि पाट्यावरती वाटलेली शेंगदाण्याची चटणी होती. हिरव्यागार शेतात बसून त्या जेवणाचा आस्वाद घेतलेला तो क्षणमला अजूनही आठवतो आहे, खूप छान आठवण आहे माझ्या आजीची.....चला तर मग बघुया शेंगदाण्याच्या चटणीची कृती.... Vandana Shelar -
लसणाच्या पातीचे आयते (lasanachya patiche aayte recipe in marathi)
हिवाळा ऋतू म्हणजे वेगवेगळ्या भाज्या, फळं, फुलांनी बहरलेला ऋतू. हिरव्या लसणाची पात सहज उपलब्ध असते. त्याचे आयते (घावणे) हा पोटभरीचा प्रकार. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
गर्लिक टोमॅटो राइस (Garlic tomato rice recipe in marathi)
#EB14#W14...भाताचा आणखी एक प्रकार.. One pot meal.... चवीसाठी टाकलेला लसूण... आणि पौष्टिकता वाढविण्यासाठी मोड आलेले मूग... मस्त स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
रेड सॉस इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#पास्ताआज पास्ता मध्ये काहीतरी नवीन ऍड करावा म्हणून मी सोयाबीन वडीचा वापर केला आहे. सोयाबीन वडी ही मोठी आकाराने असल्यामुळे मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेल्या त्यामुळे ते दाताखाली आले की खूप छान वाटतात. आणि रेड सोस पण मी घरीच तयार करून घेतलेला आहे. तशी रेसिपी फारच अप्रतिम झाली. Vrunda Shende -
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 ,, #week5जेवताना सलाड असले की जेवण व्यवस्थित होतं,,,आमचा कडे सलाड हे अस्तच,पण त्याला थोडेसे तडका देऊन तिखट हळद घालून झणझणीत बनवलेले की अजून चवीला चांगलं लागतं,नेहमी नेहमी साधं सलाड खाण्यापेक्षा अधून-मधून असलं चमचमीत-झणझणीत खाल्ले तर छान वाटतं,,,जेवणात थोडे वेरिएशन असली की जेवणाची मजाच दुप्पट होते.... Sonal Isal Kolhe -
हिरवे टोमॅटो शेंगदाणे भाजी (green tomato shengdane bhaaji recipe in marathi)
#GA4 #week12# टोमॅटो म्हटले की डोळ्यासमोर लालचुटुक रंग येतो. पण हिरव्या टोमॅटोची शेंगदाण्याचा कुट घालून केलेली भाजी खूप छान लागते.... Varsha Ingole Bele -
मूग हरियाली (moong hariyali recipe in marathi)
#immunityमोड आलेले हिरवे मूग हे आपली प्रतिकारशक्ती वाढवून तोंडाला चव आणण्याचं काम करतात,छान मोड आल्याने त्याची चव व पौष्टिकता खूप वाढते .गरम भात किंवा चपाती बरोबर ही खूप छान लागते.ही डिश मी तयार केलीय व ह्यात सगळ्याच समतोल राखून रंग व चव दोन्ही साधण्याचा प्रयन्न केलाय.आज ही उसळ माझ्या घरात खूप आवडते तुम्हालाही नक्की आवडेल Charusheela Prabhu -
मिनी व्हेज उत्तप्पम (mini veg uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 uttapam या किवर्ड पासून मी छोटे उत्तप्पे बनवले.छोटे छोटे उत्तप्पे खायला आणि बघायला खूप छान वाटतात. मला कुकपॅड कडून गिफ्ट मिळालेल्या उत्तप्पम पॅनमधे मी छोटे छोटे व्हेज उत्तप्पे बनवले. खूप कमी तेलात बनवता आले. चविला एकदम मस्तच आणि एकदम पटापट झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
हिरव्या मुगाचे डोसे (hirvya moongache dosa recipe in marathi)
#kdrकडधान्य ही आपल्या आहाराला परिपूर्ण बनवतात.कारण यात भरपूर प्रथिनांचा स्त्रोत असतो.प्रथिनांनी स्नायुंना बळकटी व उर्जाही मिळते.मोड आणलेल्या कडधान्यात सर्वात जास्त प्रथिने तसेच कार्ब्ज आपल्याला मिळतात.म्हणूनच हिवाळा आणि पावसाळा या ऋतुमध्ये बलदायी अशी कडधान्यांची कडबोळी,भाजणीचे थालिपीठ इ.प्रकार आपल्याकडे करण्याची प्रथा आहे.वेटलॉस करण्यातही स्प्राऊट्स महत्त्वाचेच!पोट लवकर भरल्याची भावना होते.तसेच पचनासही जड असल्याने भूक लवकर लागत नाही.कडधान्यांचे मोड आणून केलेले कढणही अतिशय पौष्टिक असते.लहान बाळांनाही हे आवर्जून दिले जाते. आबालवृद्धांना,आजाऱ्यांना फारच पथ्यकारक असे "हिरवे मूग" हे त्यामानाने पचायला हलके.याची उसळ किंवा मुगाचं बिरडं नारळ चव,कोकम घालून मस्त लागते.बारीक चिरलेला कोबी व मोडाचे हिरवेमूग यांचे लिंबू पिळलेली कोशिंबीरही ताटाची शोभा तर वाढवतेच पण पौष्टिक ही तितकीच!सालीसकट मुगाच्या डाळीची खिचडी तर फारच लोकप्रिय.धिरडी,डोसे हे सकाळचे किंवा मधल्यावेळचे खाणे म्हणून पोटभरीचे होते.ज्यांना हरभऱ्याच्या डाळीच्या पीठाचा त्रास/संधीवात वगैरे असतो,त्या सगळ्यांसाठी हिरवे,पिवळे मूग,मूगडाळ हे वरदानच! आजचे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसेही असेच स्वादिष्ट😋😋 Sushama Y. Kulkarni -
श्रावणी घेवडा (ghevda recipe in marathi)
#श्रावण स्पेशल भाजी हिरव्या श्रावणाचे आगमन आणि त्यासोबत हिरव्यागार ताज्या भाज्या.. त्यातलीच एक श्रावण या नावाला साजेशी अशी ही श्रावणी घेवडा भाजी... Aparna Nilesh -
पुदिना कोथिंबीर अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
भाजीचे संपले आहे आणि लॉक डाऊन कडक आहे,काही नसलं की अंड्याचा यूज जास्त होतो,,,मुलांना तेवढी अंडाभुर्जी आवडत नाही...म्हणून त्याला पुदिना कोथिंबीर ची पेस्ट टाकून ट्वेस्त दिला...लॉक डाऊनलोड किती चालेल आता काही याचा अंदाज नाही...आता खूप त्रास व्हायला लागला..पण आता काहीही इलाज नाहीये... घरी राहुन आपला आपण बचाव करू शकतो,,,विचार नव्हता केला कि अशी वेळ आपल्या सगळ्यांवर येईल...भयंकर परिस्थिती झाली आहे,,कसे होईल पुढे जाऊन याचा विचार करून या अंगावर काटा येतो...खूप मन निगेटिव्हिटी मध्ये जाते..म्हणून घरच्या घरी राहून, आपण छोटे छोटे घरच्या घरी राहुन उद्योग करुन, खुश राहू शकतो,,स्वतःला पॉझिटिव ठेवणे खूप गरजेचे आहे या पिरेड मध्ये,,म्हणून नवीन नवीन घरातल्या घरात ऍक्टिव्हिटी करत राहायचं.. आणि स्वतःला पॉझिटिव ठेवण्याचा प्रयत्न करावा,, Sonal Isal Kolhe -
कडमबुट्टू कूर्ग स्पेशल (kadambuttu kurg special recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4कूर्ग म्हटलं की डोळ्या समोर ग्रीनरी ..तिथे स्पेशल म्हणजे तिथली लाल माती,कॉफीच्या बागा, बांबूची झाडे, लटकलेली खजूर भरपूर फुले पाहून मन कसं अगदी प्रसन्न होते. रिसॉर्ट मधून व्हियु देखणा दिसायचा. जिकडे तिकडे मोठ मोठाली झाडे....भरपूर कच्चे खजूर खाल्ले .सगळ्या फॅमिलीने खूप मजा केली.मंदीर खूप मस्त आहेत फूड खूप आवडले.तिथल्या आठवणी ताज्या झाल्या Mangal Shah -
हिरव्या मुगाचा कोन शेप डोसा (mugacha dosa recipe in marathi)
पौष्टिक ऑइल फ्री सर्वाना आवडेल असाखायला चविष्ठ हिरव्या मुगाचा डोसा... Pooja Bhandare -
शिळ्या भाताचे वडे (shidya bhatache vade recipe in marathi)
शिळा भात खूप उरलेला आणि फोडणीचा भात करायचा नव्हता ,म्हणून घरात जे साहित्य उपलब्ध होतं ते एकत्र करून हे वडे केलेत Charuta Dandekar
More Recipes
टिप्पण्या