कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी चे मुख्य फोटो

होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#पुरणपोळी

महाराष्ट्रामध्ये होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. या दिवशी रात्री लाकडांची होळी रचून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवली जाते. या होळीत विघ्नांचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५ जणांसाठी
  1. २ वाटी तूरडाळ
  2. २ वाटी गुळ
  3. २ चमचे वेलची पावडर
  4. अर्धा चमचा जायफळ पावडर
  5. २ वाटी मैदा
  6. १ वाटी तेल
  7. मीठ चवीनुसार
  8. तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५ जणांसाठी
  1. 1

    डाळ स्वच्छ धुऊन शिजवणे छान शिजल्यावर त्यात त्यात गुळ घाला छान घट्ट झालं कि थंड करा

    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हे मिश्रण थंड झाल्यावर, चाळणीतून किंवा पूर्ण यंत्रातून बारीक करून घ्यावे.

    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 2 फोटो
    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मैद्या मध्ये मीठ घालून पाणी घालून छान मळून तेल घालून मला राहावे. पुन्हा तेल घालून आर्धा तास ठेऊन द्यावे

    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पिठामध्ये पूर्ण भरून पोळी छान लाटावी

    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 4 फोटो
    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    छान भाजून पुरणपोळी तयार.

    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 5 फोटो
    होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
09 मार्च 2020 11:48 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सोलकढी
  2. पुरणपोळी
  3. पुरणपोळी
  4. मूग डाळीची पुरणपोळी
  5. जम्बो होळी नैवेद्य थाळी
  1. ग्रेपस आईसक्रिम जुस
  2. पुरणपोळी
  3. पुरणपोळी
  4. पुरणपोळी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11732128
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close