कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ स्वच्छ धुवून घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ४-५ तास भिजवावी.आणि मग ती उपसून डाळ कुकर मध्ये ३शिट्या घेऊन उकडाऊन मग त्यातील पाणी गाळून मग पुन्हा त्यात गुल घालून पुरण शिजवून घ्यावे.
- 2
मैद्यात तेलाचं मोहन आणि पाणी घालून सैलसर मळून ठेवावा.
- 3
आता लिंबाएवढा मैद्याचा पिठाचा मळलेला गोळा घेऊन त्यावंगी परी करून त्यात समप्रमाणात पुरणाचा गोळा भरून घ्यावा
- 4
तांदळाच्या पिढीचा हात लावून पातळ पोळी लाटून घ्यावी
- 5
तव्यावर मंद आचेवर तूप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी
- 6
गरमागरम पुरणपोळी दुधासोबत सर्व्ह करावी
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11737457











टिप्पण्या