हेल्दी दाल खिचडी

Dhanashree Suki @cook_20554733
# lockdown recipe
रोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडी
हेल्दी दाल खिचडी
# lockdown recipe
रोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडी
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य, तांदूळ, दाल सर्व स्वच्छ धऊन घ्यावे
- 2
कुकरमध्ये तूप टाकून जिरे, हिंग,कडीपत्ता, हळद, गोडा मसाला यांची फोडणी द्यावी. नंतर दाल आणि तांदूळ घालून छान परतवून घ्यावे नंतर थोडा तिखट म्हणून लाल मिरची पावडर, मिठ घालावी.हे सगळे परतवून ४ वाटी गरम पाणी घालून कुकरला नॉर्मल शिट्टी द्यावी.
- 3
अशी ही गरम गरम दाल खिचडी तूप घालून, लोणचे पापड बरोबर सर्व्ह करावी
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11918570







टिप्पण्या