कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य, कांदे आणि टम्याटो बारीक चिरून घ्यावेत
- 2
तेलावर कांदा छान परतवून, त्यात हळद, मसाले (तुम्हाला जसं तिखट हवा तसं) नंतर त्यात टोमॅटो छान परतवून घेणे
- 3
एका तव्यावर किंवा पॅन वर हे कांदा टोमॅटो ग्रेव्ही पसरवून एक एक अंडी फोडून टाकावीं आणि वर झाकण ठेवून वरची अंडी शिजली कि गॅस बंद करावा
- 4
मग छान तुकडे करून भाकरी / चपाती बरोबर सर्व्ह करावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11930761











टिप्पण्या