कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#रेसिपीबुक

माझे महेर आणि सासर दोन्ही कोकणात.तिकडे दारातल्या भाज्यांचं फार प्रस्थ. आतासारख्या तेव्हा फार भाज्या मिळत नसत.पण दारोदारी अळू,मिरच्या, माठ,वांगी,मुळे, कारली, दोडकी,भोपळे अशा भाज्यांची लागवड केली जाई तसा हा मायाळूचा वेलही बऱ्याच घरांच्या दारात असे, कारण लावायला अगदी सोपा.एखादा जाड देठाचा तुकडा लावला की झालं.

तर अशा या मायाळूच्या पानांची भाजी वेगवेवळ्या प्रकारे केली जाते,तसेच आयत्यावेळी आलेल्या पाहूण्यासाठी साधे जेवण असले की पटकन एळदी चटणी वाटून, सोबत या पानांची भजी केली जात असत.

अतिशय चवदार अशी ही भाजी जेवणात बाजी मारून जातात ,हे मात्र खरं.

घ्या तर साहित्य जमवायला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
दोन
  1. 8मायाळूची पाने
  2. 100 ग्रॅमबेसन
  3. 10 ग्रॅमतांदळाचे पीठ
  4. 10 ग्रॅमलाल मिरची पूड
  5. 5 ग्रॅमहळदपूड
  6. 5 ग्रॅमहिंग
  7. 5 ग्रॅमसाखर
  8. 250 ग्रामतळण्यासाठी तेल
  9. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    बेसणात तांदूळ पीठ,लाल मिरचीपूड,हळदपूड, हिंग,साखर,मीठ मिसलूम सुकेच एकत्र करा..पामी मिसळून पळीवाढे बॅटर तयार करा.

    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मायाळूची पाने खडून,घुवून,,निथळून घ्या

    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तेल तापवुन त्यात,एकेक पण बुडवून सोडा.

    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅस मंद करून भणी तळून घ्या आणि कोणत्याही चटणीसोबत आस्वाद घ्या.

    मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
28 जून 2020 17:00 रोजी

टिप्पण्या

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
28 जून 2020 17:46
👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खाज्याचे कानवले (khajyache kanvale recipe in marathi)
  2. डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
  3. उपवास स्पेशल राजगिरा शिरा (rajgiryacha shira recipe in marathi)
  4. चिकन कलेजी फ्राय (chicken kaleji fry recipe in marathi)
  5. रव्याचा शिरा (मऊ आणि लुसलुशित) (shira recipe in marathi)
  1. अंडे का फंडा (anda recipe in marathi)
  2. भाजणीचे वडे (bhajniche vade recipe in marathi)
  3. गजक
  4. सरप्राइज वडी (sweet wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13002009
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close