रव्याचा शिरा (मऊ आणि लुसलुशित) (shira recipe in marathi)

#झटपट
सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो. जर तो देवाच्या मंदिरात असेल तर त्याची चव जरा आणखीनच छान होते असं मला वाटतं तर आज मी झटपट 10 मिनिटात तय्यार होणारा असा हा शिरा बनवणार आहे.
रव्याचा शिरा (मऊ आणि लुसलुशित) (shira recipe in marathi)
#झटपट
सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो. जर तो देवाच्या मंदिरात असेल तर त्याची चव जरा आणखीनच छान होते असं मला वाटतं तर आज मी झटपट 10 मिनिटात तय्यार होणारा असा हा शिरा बनवणार आहे.
कुकिंग सूचना
- 1
पाणी व दूध गरम करा (गार घेतले तरी चालेल पण जर गरम घेतले तर शिरा खूप मऊ आणि लुसलुशित होतो)
- 2
कढई मध्ये तूप तापवत ठेवा. थोडं गरम झालं कि त्यात रवा टाका व थोडा गुलाबी भाजून घ्या.त्यात मनुके, काजू, बदाम कुटून टाका.
- 3
रवा छान भाजला कि त्यात गरम पाणी ओता.छान मिसळून घ्या. गुठळी पडू देऊ नका.पाणी आटू दया.
- 4
पाणी अटल कि त्यात गरम दूध व साखर मिसळा.दूध, साखर आटलं कि वेलची कुटून टाका.
- 5
छान तूप सुटायला लागलं कि गॅस बंद करून शिरा खायला घ्या. (3-4 दिवस फ्रीझ मध्ये चांगला राहू शकतो)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्याचा हलवा (शिरा) (rava halwa recipe in marathi)
#GA4#Week 6 ;- हलवाहलवा या थीम नुसार रव्याचा हलवा(शिरा ) बनवीत आहे. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड, नैवेद्य किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो.रव्याचा शिरा,कणकेचा, शिंगाड्याच्या पिठाचा, राजगिरा पिठाचा, गाजराचा बटाट्याचा शिरा असे विविध प्रकारे शिरा बनतो.रव्या पासून तय्यार होणारा झटपटीत होणारा रव्याचा हलवा,(शिरा ) मी आज बनवीत आहे. rucha dachewar -
शिरा (shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा म्हणजे जवळपास सर्वांच्या घरी बनवला जाणारा आणि सर्वांनाच आवडणारा पदार्थ . सत्यनारायण पूजा असेल तर प्रसादाला शिरा हवाच . झटपट काहीतरी गोड करायचं असेल तर शिरा हा उत्तम पर्याय असतो . Shital shete -
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
एग हलवा (egg halwa recipe in marathi)
#worldeggchallenge, सगळ्यात सोप्पा हलवा अगदी 10 मिनिटात झटपट होणारा, आणि तितकाच चवीलाही गोड व दाणेदार आहे आणि हा हेल्दी एग हलवा करून बघा. मी ईथे प्रमाण खुप कमी घेतले आहे जर हलवा आवडल्यास तुम्ही प्रमाण वाढवू शकता Anuja A Muley -
मँगो शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा Prachi Manerikar -
प्रसादाचा शिरा
#फोटोग्राफी#शिराप्रसाद म्हटला की अगदी थोडासा च मिळतो , पण त्या प्रसादात ही अती आनंद मिळतो, लहानपणी ह्या प्रसादा साठी लवकर आंघोळ करून देवघरात बसलो राहायचे पूजा होत पर्यंत प्रसादासाठी...मी आज कणकेचा शिरा बनवला , हा शिरा आपण हिवाळ्यात मुलांना खूप ड्राय फ्रूट टाकून मुलांना देवू शकतो , खूप पौष्टिक असा हा शिरा आहे..सर्वांनी याचा आनंद घ्या 🙏🌹 Maya Bawane Damai -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-1 मी दरवर्षी श्रावण महिन्यात सव्वा किलो किंवा एक किलोचा प्रसाद बनवते.कारण शाळेत सर्वांना मी केलेला प्रसाद आवडतो. शंकराच्या मंदिरात प्रसाद देते.मग शाळेत वाटते. Sujata Gengaje -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा (daliya lapshi shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरादलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा. Sudha Kunkalienkar -
नैवेद्याचा गोड शिरा (god shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3सर्वाना आवडणारा आणि सत्यनारायणाच्या पूजेत हक्काचा प्रसाद गोड शिराDhanashree Suki Padte
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#cooksnapआज मी गुरूवार निमित्त गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला घेतलं. म्हणून प्रसादला शिरा केला. प्रसादाचा शिरा नेहिमीच खूप छान लागतो. हा प्रसादाचा शिरा पण अप्रतिम झाला होता. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शिरा
#उत्सव#पोस्ट 5श्रावण महिना सणांचा राजा, या महिन्यात अनेक सणवार येतात, पूजा अर्चना केली जाते आणि पूजेसाठी प्रसाद हा आलाच, मग नैवेद्य म्हणून दाखविला जातो तो शिरा. पौष्टिक व सात्विक पदार्थ. Arya Paradkar -
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
बटाट्याचा शिरा (batata shira recipe in marathi)
#GA4गोल्डन माझी सुरुवात गोड रेसिपीने करावी म्हणून हा बटाट्याचा शिरा... उपवासाचा दिवस म्हणजे खादाडखाऊ दिवस! या दिवशी जेवढे कराल तेवढे कमीच...आमच्याकडे सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा शिरा , झटपट होणारा, बघा तुम्हालाही आवडतो का तर... Varsha Ingole Bele -
पौष्टिक शिरा कडा प्रसाद
#फोटोग्राफीहा जो कडा प्रसादाचा शिरा आहे तो मला अतिशय आवडतो...पटकन चांगलं गोड खायचं असेल तर हा शिरा बेस्ट आहे आणि टेस्टी पण तेवढाच...आमच्या लहानपणी सत्यनारायणाची पूजा असली की हा एक कडा प्रसाद असतो आणि दुसरा मोकळा रव्याचा प्रसाद असतो....पण मला हा कडा प्रसाद जरा जास्तच आवडतो कारण तो पातळसर असतो आणि खूप जास्त रिच आणि शाही वाटतो ...हा प्रसाद माझी आई खूप सुंदर बनवायचे,, तिच्या हाताची चव काही निराळीच....पण मी पण ठीक ठाक बनवते..आपले हे जुने पारंपारिक पदार्थ खूप टेस्टी तर असतातच,, पण तेवढे पोष्टिक पण असतात....जर कोणी वजन कमी करण्याच्या मागे असेल, तर त्याला एवढं तुपाचा शिरा खाणे शक्यच नाही....या शिरांमध्ये भरपूर तूप मस्त,, म्हणून डायट ची ऐशी की तैशी होते...पण कधी कधी ठीक आहे... नेहमी नाही खाऊ... म्हणूनच त्याला प्रसादा सारख खातात,, Sonal Isal Kolhe -
लापशी गुळाचा शिरा
# लॉकडाऊन गोड खायला सर्वांना आवडत. शिरा बनवायला फक्त रवा पाहिजे असा नाही..लापशी रवा खाल्ल्याने शक्ती पण येते व पोट पण भरल्यामुळे भूक लवकर लागत नाही. आजारपणात जर काही खायची चव नसेल तर लापशी शिरा खाल्ल्याने ताकद येते. Swayampak by Tanaya -
मँगो पाईनएप्पल शिरा (mango pineapple shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराआज जरा विचार करतच शिरा करायला घेतला, आंब्याचा शिरा तर बहुतेकांनी पोस्ट टाकली म्हणून म्हटलं चला आज पाईनएप्पल शिरा करू या. करायला घेतला तसं लेक म्हणाली मम्मी मला आंब्याचा शिरा खायचाय..... आता काय करावं विचार करत करतच शिरा बनवला आणि केले ना दोन्ही फ्लेवरचे.... बघा बरं तुम्हाला कसा वाटतोय ते... Deepa Gad -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
स्वादिष्ट लज्जतदार शिरा (Sheera Recipe In Marathi)
येथे स्वादिष्ट, पौष्टिक, लज्जतदार शिरा बनविला. हा शिरा सत्यनारायणाच्या प्रसादासाठी देखील देता येतो... खूपच यम्मी👌👌 लागतो .... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा#7ब्रेकफास्ट प्लॅनर मधली सातवी रेसिपी कणकेचा शिरा....मस्त सकाळी सकाळी असा पौष्टीक गरम गरम शिरा मिळाला तर ...क्या बात है...तर झटपट होणारा हा शिरा तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
प्रसादाचा शीरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी १आपल्याकडे सणांना काही तोटा नाही आणि प्रत्येक सणाचे काहीतरी वैशिष्ट्य असतेच. वेगवेगळ्या सणांना आणि देव-देवतांना काही खास नैवेद्य दाखवले जातात.प्रसादाचा शीरा हा एक सात्विक असा नैवेद्य आहे. सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे घरोघरी सत्यनारायण पूजा करण्याची परंपरा आहे. सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद म्हणून रव्याचा शीरा बनबतात. ह्या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे रवा,साखर आणि तूपाचे प्रमाण समान असते. श्रावणी सोमवारचे नैवेद्य म्हणून मी प्रसादाचा शीरा बनवला. स्मिता जाधव -
झटपट रताळू / साकृ शिरा (ratale shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्य रेसिपीउपवासात खूप वेळ एनर्जी देणारा असा हा रताळू(साकृ ) ह्याचे चिप्स,शिरा, अजून बरंच काही बनवू शकतो. फक्त भाजून किंवा दुधासोबत पण छान लागतो.ह्यात स्टार्च आणि आयर्न खूप जास्त प्रमाणात असते. Deveshri Bagul -
-
प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी
प्रसादाचा शिरा ही एक सोपी आणि साधी रेसिपी आहे. शिर्याचा प्रसाद हा खास सत्यनारायण पूजेसाठी बनवला जातो. विशेषतः श्रावण महिन्यात तर घरोघरी सत्यनारायण पूजा करतात आणि नैवेद्यासाठी प्रसाद हा केलाच जातो. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रसादाचा शिरा हा सव्वा किलो या प्रमाणात केला जातो. परंतु या लेखात मी एक वाटी हे प्रमाण घेणार आहे. तर आता आपण पाहू प्रसादाचा शिरा - Manisha khandare -
-
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
गुड्डे बिस्कीट आणि केळी मिक्स शिरा
#आई 🤱 "आई" कुठलही नात निभावू शकते पण आईची जागा जगातील कुठलच नात घेऊ शकत नाही....आज मी माझ्या आईसाठी mother's day निम्मित बिस्कीट आणि केळी मिक्स करून गोड शिरा केला आहे कारण माझ्या आईला शिरा फार आवडतो.💯👍🏼 Pallavii Bhosale
More Recipes
टिप्पण्या (2)