कच्च्या टोमॅटो ची चटणी (kachhya tomatochi chatani recipe in marathi)

Suvarna Potdar @suvarna_potdar2811
#झटपट
भाजी साठी मस्त रिप्लेसमेंट
कच्च्या टोमॅटो ची चटणी (kachhya tomatochi chatani recipe in marathi)
#झटपट
भाजी साठी मस्त रिप्लेसमेंट
कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मध्ये तेल घालून त्यात कट केलेले टोमॅटो ॲड करा लगेचच कट केलेले लसूण आणि मिरची ॲड करा थोडे परतुन आता यात भाजलेेेले तिळ, शेंगदाणे, मिठ, साखर, आणि चिंच ॲड करा झाकून बारीक आचेवर 10 मिनट ठेवा
- 2
थोडे थंड झाल्यावर सर्व मिक्सर मध्ये ॲड करून वाटून घ्या
- 3
तडक्या साठी पॅन मध्ये २ टेबल स्पून तेल घाला. तेल गरम झाले की जिरे, मोहरी,कडीपत्ता, थोडासा कट केलेला लसूण,सुखी लाल मिर्च,हींग आणि हळद घालून तडका बनवा आणि वरून चटणी वर टाका.
- 4
स्पायसी टोमॅटो चटणी तयार. अप्रतिम लागते, पोळी, भाकरी, भात कशा बरोबर पण सर्व्ह करू शकता.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13022188















टिप्पण्या