कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#पास्ता

इटालियन खाद्यसंस्कृतीचेब महत्वाचे अंग म्हणजे पास्ता.इटली आणि अमेरिकेत लोकप्रिय व्यंजन असून झटपट होणाऱ्या पदार्थात एक्सह समावेश होतो. सूप,सॅलड,स्नॅक्स,पूर्ण जेवण अशा वेगवेगळ्या प्रकारात पास्ता खाता येतो.पास्त्याच्या वेगवेगळ्या आकारानुसार त्याची नावे असतात.

वेगवेगळ्या सॉस आणि साल्सा बरोबर वेगवेगळ्या प्रकारचा पास्ता बनवता येतो. चविष्ट असा हा प्रकार लहान मुलांनाही आवडतो.

इथे मी बेक्ड पास्ता व्हाईट सॉसमध्ये बनवला आहे,त्यासोबत ब्रेड लसूण परतलेल्या तेलात भाजून घेतला की पूर्ण जेवण होतं.ही पाककृती माझी भाची रेश्मा देवधर-पेठे हिचयकडून मी शिकले.

व्हाईट सॉस साठी लोणी:मैदा:दूध यांचे प्रमाण 1:1:10 असं असलं पाहिजे.

घ्या तर साहित्य जमवायला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
दोन
  1. पास्तासाठी-
  2. 200 ग्रॅमपास्ता
  3. 100 ग्रॅमलाल+हिरवी+पिवळी सिमला मिरची बारीक चौकोनी चिरून
  4. 2 लहानकांदे बारीक चौकोनी चिरून
  5. 20लसूणपाकळ्या बारीक चौकोनी चिरून
  6. 25 ग्रॅमलोणी
  7. 10 ग्रॅमसाजूक तूप
  8. 5 ग्रॅमबेसिल
  9. 5 ग्रॅमरोझमारी
  10. 5 ग्रॅमओरेगॅन
  11. 10 ग्रॅमकाळीमिरी पूड
  12. आवडीनुसार किसलेलं चीज
  13. चवीनुसारमीठ
  14. व्हाईट सॉससाठी-
  15. 250मिली दूध
  16. 25 ग्रॅमसफेद लोणी
  17. 10 ग्रॅमसाजूक तूप
  18. 25 ग्रॅममैदा
  19. 10 ग्रॅमताजी भरड काळी मिरीपूड
  20. 25 ग्रॅममोझरेला चीज किसून
  21. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    पास्ता गरम पाण्यात मीठ आणि तेल घालून शिजवून घ्या.शिजल्यावर पाणी वेळून घ्या

    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    व्हाईट सॉस बनवण्यासाठी नॉन स्टिक पॅनमध्ये लोणी आणि साजूक तूप घालून मैदा घाला,मंद आचेवर रंग न बदलता भाजून घ्या.त्यात हळुहळु दूध घालत गुठळ्या होऊ न देता,उकळी येइपर्यंत ढवळत राहावे.चीज आणि मीठ घालून ढवळा.काळीमिरी पूड घालून ढवळा.

    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमध्ये लोणी आणि साजूक तूप घालून लसूण घालून परतून घ्या. त्यातच कांदे व सिमला मिरच्या घालून परता.शिजवलेला पास्ता घालून परता.त्यातच बेसिल, रोझमारी,
    ओरेगॅनो,काळीमिरी पूड व मीठ घालून परता

    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    व्हाईट सॉस मिसळून, ओवनप्रूफ डिशमध्ये काढा.वर किसलेलं चीज घालून 220 अंशावर 10 ते 15 मिनिटे चीज वितळेपर्यंत ठेवा.

    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमागरम पास्त्याचा लसूण परतलेल्या तेलात भाजलेल्या बेडसोबत आस्वाद घ्या

    बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
08 जुलै 2020 18:26 रोजी

टिप्पण्या (2)

Reshma Deodhar
Reshma Deodhar @cook_21177661
09 जुलै 2020 04:29
The Best ... 😘😘
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
  2. चीझ बेस्ट पास्ता कटलेट (pasta cutlet recipe in marathi)
  3. मालवणी टोमॅटो सार (malwani tomato sar recipe in marathi)
  4. पास्ता स्प्रिंग रेव्हिओली (pasta spring ravioli recipe in marathi)
  5. मसाला मायक्रोनी (macaroni pasta recipe in marathi)
  1. तिळाची चटणी (tilachi chatani recipe in marathi)
  2. साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
  3. चिजी ओनीयन गार्लिक पास्ता (cheese onion garlic pasta recipe in marathi)
  4. डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13099674
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close