कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#रेसिपीबुक #week5

पावसाळी हवेत गरमागरम जेवणाची चव काय वर्णावी?माझ्यासारख्या गरम गरम जेवायला आवडणाऱ्या आणि एरवी थंड जेवण घेणाऱ्यानाही पावसाळ्यात गरम जेवणाची ऊब हवीहवीशी वाटतेच.या काळात मासे मिळत नसल्याने खायच्या वारी सुक बाजार किंवा अंडी,कोंबडी यावर भर दिला जातो.

त्यातून या थंड हवेत उष्ण पदार्थ खायचे म्हणजे आतूनही ऊब राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.म्हणून माझी आई खास पावसाळा आणि थंडीत आवर्जून हे गरम मसाल्याचे कालवण, ताजा मसाला वाटून ,तोही पाट्यावर वाटून करत असे. कवटं म्हणजे अंडी तर घरचीच असत.त्यामुळे ताजी असत.चटकन होणारे हे कालवण उकळू लागले की त्या पावसाळी हवेत असा खमंग दरवळ पसरत असे की,कधी एकदा जेवायला बसतो असं व्हायचं.

अंडी उकडून ग्रेव्हीत सोडणे ही पद्धत उत्तरेकडे तशीच दक्षिणेकडेही दिसते,पण अंडी फोडून डायरेक्ट उकळत्या कलवणाच्या कढात सोडणं आणि शिजवणं ही मात्र अस्सल कोकणी पद्धत. सवय नसेल किंवा अंडी ताजी नसतील तर एक एक अंडे फोडून वाटीत घेऊन मग कढात सोडायचं नाहीतर डायरेक्ट कलवणातच अंडं फोडून सोडायचं,जसं हाफ फ्रायसाठी तव्यावर फोडतो तसं.उकळत्या कढात सोडल्यामुळे अंडं लगेच शिजू लागून सेट होतं आणि मसाला आतपर्यंत मुरतो.त्यामुळे अंड्यालाही झकास चव लागते.

दुसरं म्हणजे अंडं फोडताना थो s डीशी काळजी घेतली पाहिजे कारण पिवळा बलक अखंड राहिला पाहिजे,म्हणजे तो छान गोलकारातच सेट होतो,नाहीतर त्याच्या चिंध्या चिंध्या होतात.म्हणजे चव काही बिघडत नाही पण दिसायला बरं नाही दिसत,इतकंच.

मीही कधी कधी पाट्यावर वाटून हे कालवण करते.तेव्हा आईच्या आठवणीनी ते जास्तच चवदार लागतं.

चला तर, घ्या तर साहित्य जमवायला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 4कवटं (अंडी)
  2. 2मध्यम कांदे,एक जाडसर उभा कापून आणि एक बारीक चिरून
  3. 100 ग्रॅमओलं खोबरं
  4. 1/2 इंचआलं चकत्या करून
  5. 10लसूणपाकळ्या
  6. 10काळी मिरि
  7. 1/2 इंचइंच दालचिनी तुकडा
  8. 2लवंगा
  9. 15 ग्रॅमभंडारी घरगुती मसाला/संडे मसाला
  10. 5 ग्रॅमहळदपूड
  11. 30 ग्रॅमतेल
  12. एखादे कोकम
  13. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    जाडसर कापलेला कांदा आणि लसूणपाकळ्या थोड्या तेलावर भाजून घ्या.त्यातच खोबर टाकून भाजा.हे दोन्ही भाजले की मध्ये थोडी जागा करून थोडे तेल टाकून खडामसाला घाला आच मंद करून दोन मिनिटे परता.आल्याच्या चकत्या, हिरव्या मिरच्या व अर्धी कोथिंबीर घालून त्यावर कांदा खोबऱ्याचं आच्छादन करून गॅस बंद करा.थंड झाले की मिक्सरमधून मुलायम वाटून घ्या.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    पसरट लंगडी पातेल्यात किंवा मोठ्या कढईत तेल तापवाून चिरलेला कांदा घालून परता.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भंडारी मसाला हळदपूड आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    गरम पाणी घालून पातळ करा. खळखळून उकळू द्या.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    जिथून उकळी फुटत असेल तिथे अंडं फोडून सोडा.असे प्रत्येक अंडं वेगवेगळ्या ठिकाणच्या कढात सोडा.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    जिथून उकळी फुटत असेल तिथे अंडं फोडून सोडा.असे प्रत्येक अंडं चार बाजूला वेगवेगळ्या ठिकाणच्या कढात सोडा.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    कोकम आणि उरलेली कोथिंबीर घालून आच बंद करा.पाच मिनिटे मुरू द्या.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    गरमागरम वाफाळत्या भातासोबत आस्वाद घ्या.

    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
15 जुलै 2020 12:59 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पारंपारिक अळू चे फदफदं/अळूचे गरगटे (alooche fadfade / gargate recipe in marathi)
  2. स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
  3. आलू टिक्की (aaloo tikki recipe in marathi)
  4. 'एग्'झॉटिक स्प्रॉऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
  5. जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
  1. एग विंडो (egg window recipe in marathi)
  2. क्रंची एगओ भजी (crunchy egg bhaji recipe in marathi)
  3. कॅपिचिनो  कॉफी (Cappuccino coffee recipe in marathi)
  4. पनीर सॅंडविच पकोडा (panner sandwich pakoda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13171108
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close