जिरा राईस (jeera rice recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

माझ्या मुलाच्या आवडत जिरा राईस .

जिरा राईस (jeera rice recipe in marathi)

माझ्या मुलाच्या आवडत जिरा राईस .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
  1. २५० ग्रॅम बासमती तांदूळ
  2. 1 टेबलस्पून जिरे
  3. २ टेबलस्पून तूप
  4. २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
  5. १/४ टिस्पून तेल
  6. मीठ चवीनुसार घालावे

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण तांदूळ घेऊन ते निवडून घ्यावे नंतर कढईत पाणी घालून त्यात तेल आणि मीठ घालून पाणी उकळून घ्यावे नंतर त्यात तांदूळ स्वच्छ धुवून टाका

  2. 2

    तांदूळ शिजवून झाले की मग चाळणीत ओतून घ्यावे नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून धाऊन घ्यावे मग कढई मध्ये तूप घालून त्यात जिरे आणि कोथिंबीर घालावी

  3. 3

    नंतर त्यात आपण बनवलेला भात घालून परतावे चवीनुसार मीठ घालावे जिरे राईस तयार आहे. वरून कोथिंबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes