कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160

#सूप
पावसाळ्यात गरम गरम सूप पिणे म्हणजे भुकेला जागृत करणे. अशावेळी आईच्या हातचे राईससुपं आणि तेही न्यू मॉडर्न लूक ने मग काय सोनेपे सुहागा.
हेल्दी व टेस्टी , क्रिमी, व्हिट्यामिन युक्त राईससुपं आहे हे. काही जण याला पेज असेही म्हणतात. या सुपाबरोबर आपले लहानपणा पासून एक घट्ट नाते असते. असे हे सूप नक्की प्या.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20मिनिट
2lok
  1. 50 ग्रामतांदूळ
  2. 2 टेबलस्पूनक्रिमी दही
  3. 1 टीस्पूनतूप
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. 1 टीस्पूनजिरे पूड
  7. कोथिंबीर, पुदिना
  8. 1 टेबलस्पूनस्वीट कॉर्न
  9. 1/2 टी स्पूनआले लसूण पेस्ट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    तांदुळाचा भात कुकर मध्ये करायला ठेवणे. पाणी जास्ती घालून भाताला शिजवून घेणे.10मिनिट झाल्यावर भातातील पाणी घट्ट होते मग चाळणी ने पेज गाळून घेणे. 2भांडे पाणी झाले की,.

    राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात तूप जिरे पूड घालून आलंलसूणपेस्ट टाकून एका वाफेवर परतून ते सूप मध्ये घालणे. व गरम राईस सूप मधें थोडे मलई क्रिमी दही घालून सर्व्ह करणे.

    राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राईस सूप (Rice Soup Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
26 जुलै 2020 07:06 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2020 10:57
Healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सांजा ची पोळी (sanja chi poli recipe in marathi)
  2. आख्खी चवळीची, सुखी भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
  3. मिक्स सब्जी राईस (mix sabji rice recipe in marathi)
  4. पिझ्झा साॅस (pizza sauce recipe in marathi)
  5. कुरडई भाजी 🥘 (kurdai bhaji recipe in marathi)
  1. मिक्स स्प्राउट, रागी हेल्दी सूप (mix sprout ragi soup recipe in marathi)
  2. पातोळ्याची चंन्द्रकोर (patole recipe in marathi)
  3. मुगाच्या डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
  4. स्मोकी मटर पनीर लसूणी (matar paneer bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13268577
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close