कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#Shravanqueen
#रेसपीबुक#week1
# माझा आवडता पदार्थ दिंड.
नागपंचमी शेतकर्‍यांसाठी विषेश सण.
ह्या दिवशी खणण, चिरण, काहिही करत नाही. घरात वेगवेगळ्या प्रकारांनी नागपंचमी साजरी केली जाते. कोणाकडे तळण नसतं कोणाकडे उकडलेले पदार्थ खातात त्यातलाच एक प्रकार म्हणजे दिंड.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
3,4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामकणिक
  2. 2 टेबल स्पूनतेल
  3. 1/2 टीस्पूनमीठ
  4. 1/2 टीस्पूनखायचा सोडा
  5. 100 ग्रामचणाडाळ
  6. 50 ग्रामसाखर
  7. गुळ आवडी नुसार
  8. 1/2 टिस्पून वेलदोडा पूड
  9. जायफळ पावडर आवडी नुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    चना डाळ धुवुन छान शिजवून घ्या. चार ते पाच शिट्टयांन मध्ये शिजवुन घ्या. कढईत शिजलेली डाळ टाका साखर टाका,गुळा,वेलची पावडर टाका. पुरण छान शिजवून घ्यावे.कणके मध्ये मिठ,तेल, सोडा टाकुन मळुन घ्या.आवडी नुसार गोड करू शकतो.

    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ईडली पात्रात किंवा मोदकपात्रात आपण दिंड वाफवु शकतो. पुरीच्या आकाराची पोळी लाटावी तयार पुरण त्यात भरावे. मोदक पात्र किंवा कुकर मध्ये वाफवुन घेणे.

    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वाफवलेले दिंड तुपा सोबत द्यावे. दिंडातले पुरण थोड डाळफोडी असावे.

    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
26 जुलै 2020 10:30 रोजी
नागपुर

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2020 10:54
I like it
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आख्खी चवळीची, सुखी भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
  2. सांजा ची पोळी (sanja chi poli recipe in marathi)
  3. मिक्स सब्जी राईस (mix sabji rice recipe in marathi)
  4. कुरडई भाजी 🥘 (kurdai bhaji recipe in marathi)
  5. पिझ्झा साॅस (pizza sauce recipe in marathi)
  1. सांंजोरी (शिरा पोळी) (sanjori recipe in marathi)
  2. केळ्याचे बन (kelyache bun recipe in marathi)
  3. हान्डवो (handvo recipe in marathi)
  4. मिक्स सब्जी राईस (mix sabji rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13270248
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close