कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#रेसिपीबुक #week7
#सात्विकरेसिपीज

कमीत कमी साहित्यात,आपल्या विशिष्ट चवीने अतिशय चवदार बनणारी भाजी, म्हणजे फरसबी आणि मोडची मटकीची युती.जेव्हा कांदा लसूण खायचं नसतो तेव्हा फक्त मिरची किंवा मिरची+आलं ठेचा वापरून करता येणारी, आणि ताटात इतर कितीही टक्कर देणारे पदार्थ असले तरीही आपले वैशिष्ट्य जपून बाजी मारणारी.एकदा जिभेला चव लागली की,पुन्हापुन्हा खावीशी वाटणारी.

कधी अचानक पाहुणे आलर तरी साहित्य असलं की दहा मिनिटात होणारी भाजी आहे ही. शिवाय तुमचं हमखास कौतुक करणारी

मटकी वातुळ असल्याने मी आलं वापरते,पण नसलंच हाताशी तरी नुसत्या मिरच्या वाटून घातल्या तरी चालतात,चव अबाधित राहते. नुसतीच बशीत घालून खायलाही झकास लागते.या भाजीसोबत भाजणीचे वडे तर भन्नाटच लागत,पण वरण भात,पोळी, पुरी,फुलकेही चविष्ट जेवल्याचं समाधान देतात.

थोडी मिरची कमी वापरून केली तर परदेशी पाहुणेही ही मटकी,मिटक्या मारत संपवतात.

चला तर,घ्या साहित्य जमवायला

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमफरसबी,बारीक चिरून
  2. 100 ग्रॅममोड आलेली मटकी
  3. 5हिरव्या मिरच्या
  4. 1 इंचआलं(ऐच्छिक)
  5. 10 ग्रॅमतेल
  6. चवीपुरती साखर(ऐच्छिक)
  7. 5 ग्रॅमजिरे
  8. चवीनुसारमीठ
  9. 5 ग्रॅमहळदपूड
  10. 20 ग्रॅमकोथिंबीर
  11. आवडीनुसार ओलं खोबरं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    मिरच्या आणि आलं दरीदरीत वाटून घ्या.

    फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तेलात जिरे आणि हळद घालून फोडणी करा.
    मिरची आल्याचा ठेचा घालून परता.

    फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मटकी घालून परतून घ्या.,पाण्याचा हबका मारून पाण्याचं झाकण ठेवून मंद आचेवर दोन वाफा घ्या.

    फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    चिरलेली फरसबी घालून पुन्हा पाण्याचं झाकण ठेवून भाजी शिजवा.

    फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    मीठ,साखर,कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून गॅस बंद करा.

    फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ओलं खोबरं घालून आस्वाद घ्या.

    फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
29 जुलै 2020 13:15 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
  2. बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
  3. चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
  4. शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
  5. सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
  1. दिंडे (dinde recipe in marathi)
  2. चिजी पिझ्झा (cheesy pizza recipe in marathi)
  3. स्मोकी मॅगी सूप (smokey maggie soup recipe in marathi)
  4. दिंडे (dinde recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13293369
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close