सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)

Varsha Pandit @cook_19678602
#रेसिपीबुक #week7
सात्विक रेसिपी 2
अतिशय पौष्टिक आणि सात्विक, सगळ्यांचंच आवडता पदार्थ म्हणजे खरवस!
सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
सात्विक रेसिपी 2
अतिशय पौष्टिक आणि सात्विक, सगळ्यांचंच आवडता पदार्थ म्हणजे खरवस!
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्या.
- 2
आता दूध आणि चीक कूकर च्या भांड्यात एकत्र करा. त्यात साखर घालून मिक्स करा, साखर पूर्ण विरघळून घ्या.
- 3
यात वेलदोडे जायफळ पूड, बदाम पूड घाला, मी थोडा फूड कलर ही घातला.
- 4
कूकर मध्ये थोडे पाणी घालून स्टॅन्ड ठेवा, झाकण ची रिंग काढा आणि खरवस बनवण्यास ठेवा साधारण 20 मिनिट.मस्त खरवस तयार होईल, थंड झाले कि वड्या पडून सर्व्ह करा.
Similar Recipes
-
खरवीज (kharvij recipe in marathi)
#mfrनुकत्याच व्यालेल्या गायीच्या किंवा म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून(colostrum) खरवस तयार केला जातो. अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते उकळले जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. पहिल्या दिवशीचा जो चिका असतो त्या पासून बनवलेला खरवस घट्ट खरवस बनतो हा खूपच पौष्टिक असतो यामध्ये भरपूर प्रोटिन्स असतात सर्वांनी जरूर खावा Smita Kiran Patil -
खरवस (kharwas recipe in marathi)
#independence day स्पेशल रेसिपी आहे. ही माझी 100 वि रेसिपी आहे. काहीतरी गोड करावं, आणि त्यात 15 ऑगस्ट सोने पे सुहागा झाला. आणि दूध वाल्यांनी चिकाचे दूध आणून दिल. कसा योगायोग आला आणि आज माझी खरवस वडी बनवण्याची इच्छाही पूर्ण झाली. Vrunda Shende -
इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi)
खरवसखरवस कुणाला नाही आवडत? पण आपण दूधवाल्याला सांगणार, तो कधी तरी महिना,दोन महिन्यांनी चीक आणून देणार... आणि त्यानंतर आपण खरवस करणार, म्हणजे तोपर्यंत खरवस खाण्याची ओढ आणि इच्छा हमखास कमी होईल. म्हणूनच पाहिजे तेव्हा खरवस करण्याची ही हमखास रेसिपी. स्मिता जाधव -
चिकाच्या दुधाचा खरवस (chikachya dudhacha kharwas recipe in marathi)
खरवस आपला पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. हा आपण आवडीनुसार साखर किंवा गूळ घालून बनवू शकतो. खरवस हा खूप पौष्टिक पदार्थ आहे. खरवस लहानांपासून मोठे सुद्धां खूप आवडीने खातात.#PCR Ashwini Anant Randive -
गोविंद लाडू (govind ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी 1अतिशय झटपट होणारी,आणि रुचकर अशी ही पाककृती आहे. Varsha Pandit -
ईन्सटंट खरवस (instant kharwas recipe in marathi)
#दूध...#ऊपास आज दूध वापरून ईन्सटंट खरवस बनवला ....तशी खरवस वडी ही गाय कींवा म्हैस व्यायला नंतर जे पहील ,दूसर दूध नीघत त्याची खरवस वडी बनवतात ...यालाच चीकाची वडी पण म्हणतात ...आणी ती वडी जास्त खाल्ली तर अतीशय गरम पडते असं म्हणतात ...पण आजची रेसिपी सोपी आणी झटपट होणारी आहे......आता चीकाचे दूध नाही मीळाले तरी इंन्सटंट खरवस करून खाऊ शकतो ...। Varsha Deshpande -
खरवस(चिकदूध) (Kharwas recipe in marathi)
आमच्याकडे अतिशय आवडीचा पदार्थ पण चिक मिळाला तर करता येतो .बघा कसा करायचा तो. Hema Wane -
कॅरमल हार्ट खरवस (Caramel Heart kharwas recipe in marathi)
#Heartकाहीतरी वेगळं एकदम टेस्टी.खरवस नेहमीच करतो पण कॅरॅमल खरवस करून कसा होतो बघितला तर एकदम भन्नाट झालाय. Charusheela Prabhu -
पौष्टिक गव्हाची लापशी
#गोडगव्हाची लापशी अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये गूळ या देखील पौष्टिक घटकाचा वापर केला जातो. लापशी खाण्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढत नाही , ग्लुकोज ची मात्र नियंत्रित राहते, यामध्ये भरपूर fibre असते आणि संपूर्ण दिवस ऊर्जा or energy मिळते. Varsha Pandit -
खरवस (kharavas recipe in marathi)
ही झट की पट होणारी अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. Madhavi Sakunde -
-
खरवस हार्ट
#प्रेमासाठी#व्हॅलेंटाईन च्यालेंजखरंच प्रमासाठी आपण काहीही करायला तयार असतो ना..... मी आज खरवस बनवला होता म्हटलं काहीतरी वेगळं करू या खास प्रेमासाठी.....अचानक सुचलेली कल्पना... त्यामुळे फोटो कमी आहेत Deepa Gad -
मलाई खरवस (malai kharwas recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#मलाई खरवसघरचे गोड खात नाही. मोसली आमच्या घरी खूप कमी गोड बंनत. गोकुळाष्टमी च्या निमित्ताने आज मी कमी गोडाचा प्रमाण वापरून मलाई खरवस बनवल आहे. Sapna Telkar -
खरवस (kharwas recipe in marathi)
प्रत्येक वेळी दुधाचा चीक मिळणे शक्य नाही.त्यामुळे पर्याय म्हणून काही साहित्य वापरून खरवस बनवला आहे. Preeti V. Salvi -
पंचखाद्य मोदक (panchakhadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#मोदक#उपवास रेसिपी#प्रसादाची रेसिपीमोदक रेसिपी 2 Surekha vedpathak -
पपईचा हलवा (papaicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपी 2 Varsha Pandit -
खरवस (kharavas recipe in marathi)
#gurस्वादिष्ट व अतिशय पौष्टिक असा गाय / म्हशीच्या चीका पासुन बनणारी पाककृती. Arya Paradkar -
हिरवे मटार खिर (hirwe matar kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकआपण नेहमी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खीर करतो मग ते नैवेद्या करता असतील किंवा सहज स्वीट डिश म्हणून खायला करतो आज सात्विक नैवेद्यासाठी थोडा वेगळा प्रकार म्हणून हिरव्या वाटणे ची खीर केली आहेएकदम सोपी व झटपट होणारी ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#goldenapron3Week25Keyword: SATWIK#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद Varsha Pandit -
बालाजी प्रसादम मोदक (balaji prasad modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 2 Varsha Pandit -
-
गोड लापशी (gode lapshi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक आहारसात्विक आहार म्हणजे शुद्ध मनाने बनविलेला आहार.आयुर्वेदात सात्विक आहार घेतल्या मुळे बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या चांगल संतुलन बनून राहत,सात्विक आहारात कांदा, लसूण हे वर्ज्य असते. कांदा लसूण विरहित बनविलेला आहार म्हणजे सात्विक आहार.तर पाहुयात एक सात्विक पदार्थ गोड लापशी. Shilpa Wani -
ओट्स राजगिरा खीर (oats rajgeera kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7राजगिरा म्हणजे शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा आहे. कॅल्शिअम व लोहाचा मोठा स्रोत आहे. मॅग्नेशिअम,पोटॅशिअम, व खनिजे पुरेश्या प्रमाणात मिळतात.अशी सात्विक आरोग्यदायी डिश तयार केली.स्वादिष्ट लागते... Mangal Shah -
नाचणी ची बर्फी (nachnichi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी आणि बर्फी रेसिपी 2#नाचणीबर्फी Varsha Pandit -
सात्विक बटाट्याची पिवळी भाजी, बीट ची चपाती (batata bhaji ani beet chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज सात्विक पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यात कांदा लसूण मसाले चा जास्त न वापरता बनवलेले जातात. Sapna Telkar -
गव्हाची सात्विक खीर (gavachi satvik kheer recipe in marathi)
Cooksnap चॅलेंज , सात्विक रेसिपी Madhuri Shah -
सात्विक बटाटा कोबी भाजी (satvik kobi batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7आजची माझी रेसिपी सात्विक असून चटपटीतही आहे. Jyoti Kinkar -
-
पाकातील रवा लाडू (paakatil rawa ladoo recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी आवडती रेसिपी 2पाकातील रव्याचे लाडू ही रेसिपि अगदी योग्य प्रमाण आणि प्रत्येक स्टेप मध्ये टिप्स वापरून बनवलेले आहेत,नक्की करून पहा. Varsha Pandit -
केसर खरवस (kesar kharwas recipe in marathi)
#दूधआपल्या संस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की जे आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहेत व त्यापैकीच एक म्हणजे "खरवस".जेव्हा गाय किंवा म्हैस वासराला जन्म देते तेव्हा सुरवातीचे काही दिवस त्या गायीला किंवा म्हशीला जे दुध येते ते खूप दाट असते याचे कारण त्यात विविध रोगांशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेले काही घटक असतात.कोलोस्त्रोम (colostrum) नावाचा घटक या दुधात असतो ज्यामुळे एक प्रकारे 'Active Immunity' मिळते व शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अनेक पटीने वाढते.पूर्वी घरोघरी गायी/म्हशी असायच्या त्यामुळे खरवस सहज बनवला जायचा व चवीस खूपच छान असल्याने घरातील सर्व लहान थोर मंडळी भरपूर खायची व त्यामुळे त्यांना "Active Immunity" आपसूक मिळून प्रकृती निरोगी ठेवण्यास मदत मिळायची.आपले पूर्वज फार हुशार होते पण दुर्दैवाने आधुनिक काळात आपण मागे पडल्यासारखे होते.हळदी प्रमाणे खरवसाचे सुद्धा पेटंट उद्या अमेरिका घेऊ शकते.म्हणूनच "खरा" खरवस जेव्हा कुठे उपलब्ध होईल तेव्हा जरूर खा, विशेषत: आपल्या मुलांना द्या कारण खरवसासारखे 'Immunity Booster' दुसरे नाही. मी "खरा" हा शब्द लिहिला कारण अनेक ठिकाणी खरवस विकत मिळतो पण त्यातील बहुतांश हा "चायना ग्रास" या पदार्थाने बनवला जातो ज्याचा फायदा नाही. Ankita Khangar
More Recipes
- खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
- हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)
- पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13298215
टिप्पण्या (3)