उपवासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
Sadhana chavan @cook_22641631
उपवासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तू घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी.
- 2
यानंतर शेंगदाणे घालावेत ते खरपूस भाजले गेले की मग त्यात मिरची ची फोडणी घालावी.
- 3
जर उपवासाला कढीपत्त्याची फोडणी देत असल्यास त्यात कढीपत्ता घालून घ्यावा आणि त्यावर उकडून चिरलेले बटाटे घालावेत
- 4
आता यात सैंधव मीठ घालून द्यावे पाच मिनिटे मंद आचेवर परतून घेऊन गॅस बंद करावा. आता आपली उपवासाची बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13321799










टिप्पण्या