कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दूधसार (dudh saar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दूधसार (dudh saar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दूधसार (dudh saar recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#दूध

एकेक स्थळाची खासियत असते एखादा खाद्यपदार्थ.जसे मुंबईचा वडापाव;पुण्याची बाकरवडी; कोल्हापुरची मिसळ,पंधरा रस्सा,तांबडा रस्सा; सोलापूरची शेंगाचटणी, कडक भाकरी; नागपूरचे सावजी मटण, पुढची वडी;विदर्भची मांसवडी;मालवणचे काळ्या वाटाण्याचे सांबार, वडे सागोती तसंच कोल्हापूरजवळच्या राधानगरीची खासियत आहे दूधसार.

दुधापासून निरनिराळ्या प्रकारची मिठाई बनते हे सर्वांनाच ठाऊक आहे,पण दुधापासून बनणार तिखट पदार्थ म्हणजे दूधसार.जो खास सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनानंतर ,मंडळाच्या दमल्या भागल्या कार्यकत्यांसाठी बनवला जातो.त्यासोबत ब्रेड असला की पुरे.

या दुधसारचा मसाला गुपित असायचा.पण हल्ली राधानगरला हा मसाला मिळू लागला आहे.एकदा म्णला भेट म्हणून मिळाला होता. नेहमी कसा मिळणार म्हणून या मसाल्याचे पृथक्करण करून ट्रायल अँड एरर पद्धतीने या मसाल्याचे योग्य प्रमाण शोधून काढले.योग्य प्रमाण कोणी ठरवायचे असं कोणीतरी विचारेल,तर आपली जीभच योग्य प्रमाण ठरवते.एकदा खाल्लेली चव जीभ विसरत नाही.त्यामुळे पुन्हा तीच चव मिळाली की जीभच पावती देते.

दूधसारचे एक वैशिष्ट्य म्हणजे ,दूध तिखट पदार्थात वापरलं जात आणि ते निरसं वापरलं जातं.निरस म्हणजे न तापवलेलं.

घ्या तर साहित्य जमवायला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 मिली निरसं दूध
  2. 1मोठा कांदा,अतिशय बारीक चिरून
  3. 1मोठा बटाटा काचऱ्या करून,
  4. 10 ग्रॅमधणे
  5. 10 ग्रॅमकाळी मिरी
  6. 1मसाला वेलची
  7. 20 ग्रॅमसुकं खोबरं
  8. 1सुकी लाल मिरची,मोडून
  9. 10 ग्रॅमलाल मिरचीपूड
  10. 5 ग्रॅमहळदपूड
  11. 10 ग्रॅमकोथिंबीर बारीक चिरून
  12. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    धणे, मिरी, तीळ, खोबरं, वेलची आणि मिरची भाजून घ्या.,थंड करून जमलं तर पाट्यावर वाटून घ्या. नाहीतर आहेच मिक्सर.

    दूधसार (dudh saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    पातेल्यात तेल गरम करून तेलात कांदा घालून पारदर्शक होईपर्यंत परता.

    दूधसार (dudh saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    बटाटा काचऱ्या घालून परता.

    दूधसार (dudh saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हळदपूड, लाल मिरचीपूड आणि वाटलेला मसाला घेऊन परता. त्यात निरसं दूध ओता.

    दूधसार (dudh saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    बटाटा शिजेपर्यंत उकळा.कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

    दूधसार (dudh saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    वाढताना मीठ घाला आणिवरद किंवा गरमागरम वाफाळत्या भातासोबत आस्वाद घ्या.

    दूधसार (dudh saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
05 ऑगस्ट 2020 14:32 रोजी

टिप्पण्या (2)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
05 ऑगस्ट 2020 17:30
निराळी आहे, करून पाहणार
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
  2. दुधापासून- गुलाब जामून (milk gulabjamun recipe in marathi)
  3. दुधाची झणझणीत आमटी (dudhachi aamti recipe in marathi)
  4. पनीर मसाला इन व्हाईट ग्रेव्ही (paneer masala in white gravy recipe in marathi)
  5. दूध सार / दुधाची आमटी (dudh saar recipe in marathi)
  1. नारळी भात (narali baht recipe in marathi)
  2. सिनामन रोल्स (cinnamon roll recipe in marathi)
  3. सिनॅमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
  4. पुदिना पालक राईस
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13336257
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close