दुधाची झणझणीत आमटी (dudhachi aamti recipe in marathi)

# दूध... 🍼🍼कोल्हापूर भागात दूध उत्पादन असल्याने तिकडे अगदी प्रसिद्ध असलेली ही आमटी अगदी घराघरात हमखास केली जाणारी रेसीपी..... आता दूध थीम मिळाली अन् मग काय विचार केला करून बघितली झणझणीत झाली... 🙏👍👌🤗
दुधाची झणझणीत आमटी (dudhachi aamti recipe in marathi)
# दूध... 🍼🍼कोल्हापूर भागात दूध उत्पादन असल्याने तिकडे अगदी प्रसिद्ध असलेली ही आमटी अगदी घराघरात हमखास केली जाणारी रेसीपी..... आता दूध थीम मिळाली अन् मग काय विचार केला करून बघितली झणझणीत झाली... 🙏👍👌🤗
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अद्रक लसूण, हिरवी मिरची ओलं खोबरं, कोथिंबीर या सगळ्याची पेस्ट करून घ्या. नंतर दूध गरम करून घ्या. ते कोमट हवे.कांदा चिरून घ्या. टीप :- यात बटाटा पण घालु शकतो....
- 2
एका पॅनमध्ये बटर टाकून जिरे हिंग कढीपत्ता टाकून घ्या नंतर त्यामध्ये तयार वाटण घालून चांगले परतून घ्या दोन ते तीन मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला धने जिरे पूड सर्व पावडर मसाले घालून घ्या.
- 3
चांगले परतून झाले की मग त्यात दूध घाला. दोन ते तीन उकळी आल्यानंतर मीठ घालून ढवळून घ्या. एक दोन उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार आहे चविष्ट अशी गरमागरम झणझणीत दूध आमटी.... भात, पोळी सोबत कशीही खाऊ शकतो.... 👍👌👌
Similar Recipes
-
खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi)
#रेसीपीबुक#week8.... ही खोबरे आमटी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात हमखास खावी अशी पौष्टिक आणि सर्दी पडसे झाल्यावर त्यावर गुणकारी आहे... भाता सोबत छान् लागते... नक्कीच ट्राय करून बघा.👍👌👌🤗 Rupa tupe -
दुधाची झणझणीत आमटी (dudhachi aamati recipe in marathi)
#cooksnapमी rupa tupe यांची कोल्हापूर येथे प्रसिद्ध असलेली दुधाची आमटी ही रेसिपी बनवली. मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आहे. पण ना खूपच छान झाली. thanku Sandhya Chimurkar -
-
झणझणीत लसणाची आमटी(lasunachi aamti recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण माझे गाव मराठवाड्यातील एक गाव चितळी पूतळी तुम्ही कधीच नाव ऐकलं नसेल .गावात एकदाच आठवड्यातून बाजार असतो. अशावेळी भाज्यांचा खूपच प्रश्न पडायचा .पण आजी ही आमटी करायची तेव्हा भाजीपाल्याची आठवणही येत नसे .अतिशय चविष्ट आमटी लागते . Arati Wani -
दुध शेव भाजी (doodh shev bhaaji recipe in marathi)
#दूध.... आता माहेरी गोड खाणं पिणं झालं खूप कंटाळा आला मिळाली आहे दुधाची थिम तर करू या मस्त ढाबा स्टाइल दुधाची शेव भाजी.... मग काय केली दुधाची शेव भाजी आणी आवडली खूप सर्वांना.... धन्यवाद कुकपॅड हे तुमच्या मुळे शक्य झाले... 👍🤗माझा भाचा तर खुपच खुश झाला... धन्यवाद... 🙏🙏 Rupa tupe -
मोदक आमटी (modak aamti recipe in marathi)
नेहमीच गोड मोदक नैवद्य असतो मग तेच जर तिखट सारण भरून मोदक करून पहावे ती पण झणझणीत आमटी केली तरी चवही छान 👍 Vaishnavi Dodke -
सारस्वती आमटी (saarswati aamti recipe in marathi)
लहानपणापासून ही #सारस्वतीआमटी मला अतिशय आवडते. फारशी खटपट नसलेली पण विलक्षण चव असलेली ही आमटी तुम्हाला नक्की आवडेल. Rohini Kelapure -
चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)
आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते. Shilpa Gamre Joshi -
चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi)
#mfr#चना डाळीची आमटी. चना डाळीची आमटी ही आपल्या महाराष्ट्रातील फेमस डिश पैकी एक आहे. चणा डाळ आमटी ही पुरणपोळी बरोबर, व बाजरीच्या व ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी छान लागते. मला पुरण पोळी पेक्षा बाजरीच्या भाकरी बरोबर आमटी खाण्यासाठी खूप आवडते. काही भागात चनादाळ आमटीला सार असे देखील म्हणतात. चणा डाळ आमटी चे मूळ स्थान महाराष्ट्र आहे. तसेच महाराष्ट्र बरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात देखील आमटी बनवली जाते. परंतु याला वेगळ्या नावाने संबोधले जाते.स्नेहा अमित शर्मा
-
हलवाई स्टाईल बटाटा नू शाक (batata nu shaak recipe in marathi)
#gur" हलवाई स्टाईल बटाटा नू शाक "या गणेशोत्सवात जराशी वेगळी, पण अप्रतिम चवीची ही भाजी नक्की बनवून बघा...👌👌 गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध आणि घराघरात बनली जाणारी ही डिश....👍 जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते, त्या सोबत पुरी, मसाला पुरी किंवा मग ठेपला असला ,की या डिश ला चार चांद लागलेच म्हणून समजा....!!👌👌 Shital Siddhesh Raut -
मोदकाची गरम गरम झणझणीत आमटी
#विंटर मोदकाची आमटी हा खानदेशातील पारंपरिक पदार्थ आहे.ही सामान्यत: थंडी च्या दिवसा मध्ये बनवली जाते, जेव्हा गरम-गरम, मसालेदार, आणि मनाला तृप्त करणारी डिश खाण्याची इच्छा होते.थंडीचा विचार करता यामध्ये सुंठ, तीळ, लवंग, आल, यांचा विशेष समावेश केला आहे. Varsha Pandit -
चिंच गुळाची आमटी(chinch gulachi aamti recipe in marathi)
प्रिती साळवी यांची चिंचगुळाची आमटी बघितली आणि थोडा बदल करून मी केली Deepali dake Kulkarni -
झणझणीत चिकन करी
झणझणीत चिकन करी पोळी,भाकरी,भात किंवा अगदी पावा सोबत सुध्दा मस्त लागते. Preeti V. Salvi -
दूध सार / दुधाची आमटी (dudh saar recipe in marathi)
#दूधराधानगरी मधील प्रसिध्द दूध सार/ दुधाची आमटी . लहानपणी रधनागरीला गेले असताना चाखली होती, परत बरेचं वर्ष करणे झाले नाही. या आठवड्याच्या दूध या थिम मुळे परत करण्याची संधी मिळाली. Kalpana D.Chavan -
इस्लामपूर स्पेशल आख्खा मसूर (akhha masoor recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्रात सागंली, कोल्हापूर भागात आख्खा मसूर हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. सागंली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ही आख्खा मसूर प्रसिद्ध आहे. या भागातील लोकं तिखट खातात इकडचा कांदा लसूण मसाला ही प्रसिद्ध आहे. तर आज आपण आख्खा मसूर बनवूयात. Supriya Devkar -
पीठ वांगे किंवा मोदक आमटी (VANGE MODAK AAMTI RECIPE IN MARATHI)
#आईतुझ्यातच दडले माझे सर्वस्व, तुझ्यामुळेच माझे चैतन्यमयी तेज पसरे चहुकडे...तुझ्यातच समर्पित माझे सर्वस्व....तुझ्याविना मी अस्तित्वहीन 🙏🙏🙏 Tejaswini Khairnar -
मोदकाची आमटी (modkaachi aamti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #रेसिपी 4#गावाकडच्या आठवणी माझ लग्न झाल्यावर आम्ही आमच्या गावी म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्याश्या गावी गेलो जे आमच्या घराण्याचे मुळ गाव आहे. पारगाव. माझे अज्जे सासरे गावचे कुलकर्णी त्यामुळे गावात त्यांचा मोठा मान . गावात शेती आणि मोठा वाडा. गावाबाहेर देवीचे मंदिर. आमची कुलदेवता. गाव तस छोटच त्यामुळे सामानाची उपलब्धता कमीच. गावातल्या घरी लेकी,जावई आल्यावर मोठा पाहुणचार केला जायचा आणि तेव्हा हमखास केली जाणारी ही मोदकाची आमटी. थोडी वेळखाऊ पण चवीत मात्र ह्यापुढे पंचपक्वांन ही फीके😊😋 #रेसिपीबुक Anjali Muley Panse -
तुरीच्या डाळीची आमटी (Turichya Dalichi Amti Recipe In Marathi)
#ATW3#Thechefstoryप्रत्येक घराघरात बनणारी साधी सोपी डाळीची आमटी याशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे Smita Kiran Patil -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#अख्खा मसूरकोल्हापूर म्हंटले की झणझणीत रस्सा आठवतो.....शाकाहारी लोकांसाठी ही भाजी म्हणजे त्या भागात पाहुणचार असतो.... Shweta Khode Thengadi -
कोल्हापूर ची - तर्री मिसळपाव (kolhapuri misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#सिटी स्पेशल #post1#मिसळपाव कोल्हापुर...छत्रपती शाहू महाराजांची नगरी ,श्री महालक्ष्मी चा वरद हस्त असलेली नगरी🙏🙏काय नाही आहे....कोल्हापुर मध्ये....रंकाळा तलाव, न्यु पॅले, कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी साज..कोल्हापूर पासून जवळच पन्हाळा गड & माझा दख्खनचा जोतिबा🙏🙏 .... कोल्हापूरला गेलात & छोट्या भुकेसाठी इथली मिसळपाव म्हणजे ...सोने पे सुहागा...तर इथे मिसळपाव सुद्धा पाच प्रकार चे मिळतात...पण मला आवडली ती ...तर्री मिसळपाव...याचा ..कट...झणझणीत..चुरचुरीत....एका घासात..मेंदू पर्यंत झिणझिण्या...डोळ्यात पाणी....पण याची चव ....लई भारी.....तर मंडळी खा एकदा कोल्हापुरी तर्री मिसळपाव... Shubhangee Kumbhar -
शिपी आमटी (shipi amti recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5हाय प्रोटीनयुक्त मिक्स डाळींची मान्सून स्पेशल झणझणीत शिपी आमटी ही आमटी फक्त पावसाळ्यातच खाल्ली जाते, शिपी म्हणजे शिंपले, आधीच्या काळी शिंपल्याने दूध किंवा आमटी प्यायचे त्यामुळे याच नाव शिपी आमटी पडले. Pallavi Maudekar Parate -
दूध आमटी (doodh aamti recipe in marathi)
#दूध दूध हा असा पदार्थ आहे जो गोड तिखट दोन्हीही रेसिपी मध्ये वापरता येतो दुधातून आपल्या शरीराला प्रोटिन व कॅल्शियम मिळते दूध हे आपल्या शारीरीक वाढीसाठी आवश्यक घटक आहे. Chhaya Paradhi -
झणझणीत गावरान पौष्टिक आमटी (aamti recipes in marathi)
बाजरी मुंग किंवा हरभरा डाळ सूप , हे सूप आमटी म्हणून भात आणि पोळी सोबत पण खाऊ शकतो . हया आमटी शिंगोरी आमटी पण म्हणतात. शिंगोरी हे नाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी गावामुळे पडले Swati Pote -
भुईमूगाच्या दाण्याची आमटी (buimungyachya danyachi amti recipe in marathi)
#GRगावरान म्हंटला की झणझणीत तिखट असे पदार्थ समोर येतात आणि हा आज केलेला माझा हा पदार्थ असाच खूप छान झाली समजणे आणि तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल आहे. त्याची मोठी बनवलेल्या तुम्हाला नक्कीच आवडेल. पावसाळ्याला सुरुवात झाली की बाजारात भुईमुगाच्या ओल्या शेंगा येतात त्याला उकडूनही खातात. पण आज एक झणझणीत गावरान पदार्थ केलेला आहे. यवतमाळ अमरावती जिल्ह्यात फेमस असाही आमटी आहे. भुईमूगाच्या ओल्या दाण्यांची आमटी. Deepali dake Kulkarni -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
"मसुर डाळीची आमटी" रोज रोज तेच वरण भात खाऊन कंटाळा, आला की मी अशी आमटी करते, मस्त चमचमीत आणि चटकदार...👌👌 Shital Siddhesh Raut -
दूधसार (दूध आमटी) (dudhsaar amti recipe in marathi)
#KS2 "दूधसार" ही माझ्या आजीची रेसिपी!पण, सासर पक्कं मांसाहारी मिळाल्याने माझ्या आईने सुध्दा ही रेसिपी फारशी केल्याचं आठवत नाही. कोल्हापूर पासून साधारण पन्नास एक किलोमीटरवर "राधानगरी" तालुक्यातील हा एक फेमस पदार्थ! दूधापासून गोड पदार्थ तर सगळ्यांनी खाल्ले असतील. पण, दूधापासूनची झणझणीत, अस्सल कोल्हापूरी आणि मुख्य म्हणजे "शाकाहारी"डेलिकसी एकच "दूधसार". दूधसारलाच "दूध आमटी" म्हणून पण ओळखतात. ह्या साराची खासियत म्हणजे निरसं दूध वापरुनही ते प्रत्यक्ष पदार्थामध्ये फाटत नाही. त्याचं सिक्रेट म्हणजे एकतर हे सार पूर्णपणे अळणी बनवतात आणि दुसरं असं की वाटण आणि मसाल्यात कुठेही टोमॅटो चा वापर करत नाहीत. ह्या पदार्थाचा इतिहास ही आहे. बर्याच वर्षांपूर्वी, गुजराती व्यापारी कामानिमित्त राधानगरीला येत जात होते. उत्कृष्ट मांसाहारी जेवणासाठी फेमस कोल्हापूर मध्ये त्या "शाकाहारी" व्यापाऱ्यांची मात्र फारच गैरसोय होऊ लागली. "गरज ही शोधाची जननी" अशा उक्तीप्रमाणे दूधापासून च सार किंवा आमटी बनवून पाहिली गेली आणि आता तर राधानगरी मध्ये प्रत्येक ४ पावलांवर "दूधसार" मिळणारे ढाबे बघायला मिळतात. आत्ता ही च रेसिपी लिहीण्याचे कारण असे की सध्या सुरू असलेल्या pandemic / lockdown मध्ये ज्यावेळी भाजीला ऑप्शन नसेल तेव्हा नक्कीच ही रेसिपी तुम्हाला तुमच्या घरच्यांची दाद मिळवून देईल.. फक्त आठवणीने ताटाला मीठ लावा... 🤗 शर्वरी पवार - भोसले -
कटाची आमटी (katachi aamti recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रपुरणपोळी म्हणले कि कटाची आमटी पाहिजेच. त्या शिवाय पूर्ण ताट होत नाही. पुरणाचे जे पाणी उरते त्याचीच आमटी करतात. हि आमटी इंद्रायणी मऊ भाताबरोबर छान लागते. दिपाली महामुनी -
गोळ्याची झणझणीत आमटी (golyachi zhanzhanit aamti recipes in marathi)
#रेसिपीबुकरेसिपी तशी साधीच पण जिभेला चव देणारी. माझ्या आईकडून माझ्या कडे आलेली अतिशय सुंदर अशी रेसिपी #रेसिपीबुक आणि तुमच्या साठी. Suvarna Potdar -
मोडल आलेल्या मटकीची आमटी (mod aalelya matkichi aamti recipe in marathi)
#GA4 #week11या विकच्या चँलेंज़ मधून मी sprouts हा क्लू घेऊन मोडल आलेल्या मटकीची आमटी केली आहे. Nanda Shelke Bodekar -
आमटी (Amti recipe in marathi)
#HSR#आमटीहोली स्पेशल पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटीमहाराष्ट्राच्या प्रत्येक सणासुदीला तयार केली जाणारी पुरणपोळी बरोबर आमटी हा प्रकार तयार केला जातो बऱ्याच लोकांना आमटी तूप आणि दुध बरोबर पोळी खायला आवडते. मला सगळ्याच प्रकारांत बरोबर पोळी खायला आवडते आमटी आणि भात आणि खूप छान लागतो खायलातर बघूया पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटी ची रेसिपी Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या