वडापाव ची चटणी (vada pav chutney recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
#रेसिपीबुक
#week8
#वडापाव ची चटणी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम खोबरा बारीक किसून भाजून घेणे. एका मिक्सरच्या भांड्यात लसुन, आणि लसूण पाकळ्या, खोबरं, आवश्यकतेनुसार मीठ, मिरची पावडर, हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घेणे.
- 2
हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घेणे. तयार झालेल्या मिश्रणामध्ये भजीचा चुरा टाकून मिक्सर फिरवून घ्या.
- 3
मग ती चटणी एका बोलमध्ये काढून घ्या. भजी आणि पावा बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13399648











टिप्पण्या (5)