नाचणी चे पौष्टीक लाडू (nachni ladoo recipe in marathi)

#लाडू
थीम आहे लाडू तर मीठरवले थोडे वेगळे च करायचे लाडू. नेहमी आपण लाडू करतो रवा, बेसन, डिंक. पण मी आजकेलेत हेल्दी व टेस्टी नाचणी चे सोप्या पद्धतीचे लाडू. यात पीठ भाजायची कटकट नाही की पाक चुकायची भीती नाही.

कुकिंग सूचना
- 1
दोनीही पीठे एकत्र करून 1 वाटी पाण्यात उकड करून घेणे.पीठ मळून घेणे.
- 2
पिठाची पातळ भाकरी थापून घेणे. तव्यावर भाजून भाकरी तयार करणे
- 3
गार झाल्यावर भाकरी चुरून बारीक करणे. त्यात गूळ घालणे तूप व चिमूट भर मीठ घालून मिक्सर वर बारीक करून घेणे.
- 4
त्यात थोडी बदामपूड घालणे. बडीशेप पूड व वेलदोडा पूड घालून बदामाच्या कापणे सजवून लाडू वळून गोल करून सर्व केले नाचणीचे हेल्दी व कॅल्शियम युक्त लाडू.
Similar Recipes
More Recipes
- व्हीट चॉकलेट केक (No oven decadent chocolate cake recipe in marathi)
- सुंठवडा (sunthavda recipe in marathi)
- नो ओव्हन व्हिट चाँकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
- डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
- कडधान्याचे पॅनकेक (kaddhanya pancake recipe in marathi)

टिप्पण्या