कुकिज (cookies recipe in marathi)

Pragati Phatak @cook_23889849
#noovenbaking
कुकीज खुपच टेस्टी आणि मस्त.नेहा मॅडमनी शिकवलेली नुटेला कुकीज खुपच छान.
कुकिज (cookies recipe in marathi)
#noovenbaking
कुकीज खुपच टेस्टी आणि मस्त.नेहा मॅडमनी शिकवलेली नुटेला कुकीज खुपच छान.
कुकिंग सूचना
- 1
बटर मध्ये आयसिंग शुगर घालुन फेटुन घ्या.नंतर त्यात वॅनिला इसेंस घाला. मग हळु हळु मैदा घाला. सगळ मिक्स करा. अर्धा भागात रंग टाका. लाटुन आवडी नुसार वेगळे आकार द्या व कुकीज करा. त्या 30मिनीट फिजी मध्ये ठेवा उरलेला भाग त्या भागावर लावा.
- 2
गॅस वर कढईत मिठ टाका. त्यावर चाळणी ठेवुन पेल्ट मध्ये कुकीज ठेवा.प्री हिट झालेल्या कढईत कुकीज बेक करा 20,25 मिनीट.सेम नुट्लाईट कुकीज साठी. मैद्यातचॉकलेट चिप्स टाका व आत नुट्लाईट भरा. सेम तर्हेनी बेक करा.
- 3
आवडी नुसार तुम्ही रंग, फेल्वर टाकु शकता.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13413523











टिप्पण्या