चटपटीत भाकरी (chatpatit bhakari recipe in marathi)

Pragati Phatak @cook_23889849
चटपटीत भाकरी (chatpatit bhakari recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल टाकुन त्यात मोहरी टाकावी,हळद,तिखट,मिठ टाकावे त्यात कांदा टाकावा वाफ येऊ द्यावी वरन पिठ पेरावा. वाफ येऊ द्यावी.
- 2
ज्वारीच्या पिठात थोड गरम पाणि टाकुन पिठ मळावे.नंतर त्याची भाकरी लाटावी. व शेकावी. नंतर मिरचीचा ठेचा करावा.
- 3
भाकरी म्हटल कि विदर्भ आठवतो. छान गरम भाकरी व ठेचा. त्या बरोबर ठेचलेला कांदा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13432002









टिप्पण्या