खतखंत (khakhat recipe in marathi)

Pragati Phatak @cook_23889849
#Shravanqueen
दिपाली मुन्शी यांनी शिकवलेली रेसपी. नावा प्रमाणेच काय असेल अस वाटल.
सगळ्या भाज्या छान दिसायला आणि टेस्टी. वेगवेगळे रंग.
खतखंत (khakhat recipe in marathi)
#Shravanqueen
दिपाली मुन्शी यांनी शिकवलेली रेसपी. नावा प्रमाणेच काय असेल अस वाटल.
सगळ्या भाज्या छान दिसायला आणि टेस्टी. वेगवेगळे रंग.
कुकिंग सूचना
- 1
कुकर मध्ये कणिस,दाणे शिजवुन घ्या.मिक्सर मध्ये काळे मिरे, नार॔ळाचा चव,चिंचेचा कोळ टाकुन फिरवुन घ्या.मिक्सर मधेय दुधी भोपळा,परवल टाकुन बारीक करा.
- 2
कढईत तेल टाकुन मोहरी टाकुन त्यात दोडका,भोपळा,शेंगा, गाजर टाकुन वाफवुन घ्या.नंतर उरलेल्या भाज्या टाका. छान वाफ येऊ द्या.त्यात चिंचेचा कोळ व बाकी साहित्य टाका
- 3
सर्व साहित्यात तिखट,हळद,मिठ, मसाला घाला. व नंतर थोड साध वरण टाका. वरुन कोथींबीर टाका व सर्व करा.पोळी बरोबर खायला मस्त.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13434772








टिप्पण्या