हरियाली पकोडा (hariyali pakoda recipe in marathi)

Pragati Hakim (English) @cook_21693397
हरियाली पकोडा (hariyali pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पसरट भांड्यात चिरलेला पालक, मिरच्या, मीठ, हळद, ओवा, जिरे,सोडा घालून एकत्र करा.
- 2
बेसन घालून एकजीव करा हलक्या हाताने! पाणी अजिबात घालू नये.
- 3
पालकाचा ओलावा पिठास पुरेसा होतो. आता गोलसर गोळे करून मंद आचेवर तेलात खमंग तळून घ्या.
- 4
खमंग पकोडे मिरची सोबत वाढा. हे पकोडे अजिबात तेलकट होत नाहीत. कमी साहित्यात होतात.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13704734









टिप्पण्या