कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बनाना जामून (banana jamun recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बनाना जामून (banana jamun recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160

#GA4 #week2
गुलाब जाम म्हंटले की खवा हे जणू गणितच झाले आहे. पण मी केळी पासून अगदी स्पेशल जामून बनवले आहे. भुवया उंचावू नका अगदी खरे आहे हे. रेसिपी पुढे देत आहे नक्की ट्राय करा आणि ह्याचे विषेश म्हणजे हे आठवडा भर आहे तसें टिकतात फ्रिज मध्ये ठेवायची गरज पडत नाही.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
4 लोक
  1. 1केळ(बनाना)
  2. 1 कपदेसिकेटेड कोकोनट
  3. 6मारी बिस्कीट
  4. 2 कपसाखर
  5. चांदी वर्क (डेकोरेशन)
  6. 1 टेबलस्पूनजायफळ पुढ
  7. 1 टेबलस्पूनतांदूळ पिठी अथवा मैदा
  8. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम केळाचे काप करून घेतले, मारी बिस्कीट मिक्सर ला फिरवून पूड करून घेतली

    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दोनी एकत्र करून घेतली. त्यावर डेसिकेटेड कोकोनट व पिठी घालून मळून घेतले.

    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    रोल करून छोटे गोळे बनवले व तेलात जामून गोळे तळून घेतले नेहमीच्या खव्या च्या जामून सारखा तांबूस, क्रिस्पी झाले की काढून घेतले साईडला साखरेचा एकतारी पाक केला

    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्या पाकात जामून सोडले जायफळ पूड व चांदीचा वर्ख लावून डिश सर्व्ह केली.आशा पद्धतीने खवा नवापरता घरातील सामना मधून मी ही स्वीट डिश केलीय. चवीत काही फरक पडत नाही नक्की करून बघा

    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बनाना जामून (banana jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
26 सप्टेंबर 2020 16:41 रोजी

टिप्पण्या (3)

Poorva Vispute
Poorva Vispute @cook_20849120
27 सप्टेंबर 2020 14:30
खूप छान रेसिपी आहे
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidanayache lonche recipe in marathi)
  2. बटर चकली (butter chakali recipe in marathi)
  3. नानखटाई (nankhatai recipe in marathi)
  4. मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
  5. इनस्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
  1. कणकेची पुरी (kankechi puri recipe in marathi)
  2. अरेबियन हरीसा (arabian harrisa recipe in marathi)
  3. मुरूक्कु (murukku recipe in marathi)
  4. उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13721344
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close