कणकेची पुरी (kankechi puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणकेत साखर-मीठ छान मिक्स करून घ्या. आता आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर गोळा मळून घ्या. (पुरी करिता कणीक थोडी घट्टच मळावी.)
- 2
मळलेली कणिक अर्धा तास झाकून ठेवा.आता कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पुरी लाटा.अशाप्रकारे सगळ्या पुर्या लाटून घ्या. आता तयार पुऱ्या गरम गरम तेलातून तळून घ्या. (पुरी एकदा एकाच बाजूने तळावी वारंवार पलटी करू नये नाहीतर पुरी तेल जास्त पिते.)
- 3
गरम पुरी खीरी सोबत अथवा बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबट-गोड मँगो पुरी (mango puri recipe in marathi)
#cooksnap. ....sweta aamle....येन्ची रेसिपी मी बनवली आहे Amrapali Yerekar -
कणकेची गोड पुरी (आप्पालु) (kankechi god puri recipe in marathi)
आमच्या कडे गुरु पौर्णिमा, आठवी,श्राद्धाच्या जेवणाला आणि कोणत्याही मंगलकार्य च्या सुरुवातीला नैवेद्याला कणकेच्या गोड पुऱ्या (आप्पालु) व वडे करतात.या गोड पुर्यांना (आप्पालु) सुद्धा म्हणतात. आज कालाष्टमी असल्यामुळे मी कणकेच्या गोड पुऱ्या करत आहे. कणकेमध्ये साखर ,पाणी, तूप आणि विलायची पावडर टाकून या पुऱ्या गव्हाचे पीठ एकदम कडक भिजवून केल्या जातात. rucha dachewar -
रताळ्याची पुरी (ratadyachi puri recipe in marathi)
#cooksnap # Sujata Gengaje यांची रताळ्याची पुरी ही रेसिपी मी cooksnap केली आहे. पहिल्यांदाच गुळाचा वापर करून, या पद्धतीने केल्या आहेत पुऱ्या...छान झाल्या आहेत पुऱ्या....धन्यवाद... Varsha Ingole Bele -
रत्नाळ्याची पुरी (ratadychi puri recipe in marathi)
रत्नाळ्याची गोड पुरी खुप छान लागते.. Shital Ingale Pardhe -
कच्च्या पपईची पुरी (kaccha papaichi puri recipe in marathi)
#cooksnapवरशा बेले ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केले Madhuri Watekar -
पुरी (puri recipe in marathi)
#bfrमाझ्या आईला सकाळी नाश्त्याला पुरी खायला आवडते आणि सोबत गरमागरम चहा , तिच्या साठी खास Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याच्या सीझनमधे आंबरस पुरी खाण्याची इच्छा होणारच. आंबरस आणि पुरी ही जोडगोळी वर्षानुवर्षे आपल्या जिभेचवर आनंदाने विराजमान झाली आहे. केशरी रंगाचा मुलायम आंबरस आणि त्याच्या जोडीला गोल गरगरीत टम्म फुगलेली पुरी म्हणजे भन्नाट पर्वणीच असते. याचा आस्वाद घेऊन मग जी काही वामकुक्षी होते ती अगदी आपल्याला तास दोन तास तरी झोपेच्या आधीन करुन सोडते. Ujwala Rangnekar -
-
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB# आमरस पुरीआमरस पुरी म्हंटली की तोंडाला पाणी सुटतं आमरस पुरी वरून आठवतंय ते मुंबईतलं पंचम पुरी वाल्याच हॉटेल सीएसटीला असलेलं हे जुनं हॉटेल इथल्या पुऱ्या खूपच मस्त असतात आणि पुरी भाजी सोबत आंब्याचा रस ही उन्हाळ्यात मिळतो भन्नाट चवीची आमरस पुरी पाहूया त्याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
आषाढी काजू पुरी (kaju puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना सुरू झाला कीं, घरोघरी खमंग , गोड असा तळण्याच्या पदार्थांचा वास दरवळत असतो .बाहेर धो धो पाऊस आणि घरात गरम गरम आषाढी तळण .. आहाहा ..तोंडाला पाणी सुटतं नुसतं ! गुळातल्या पुऱ्या मस्तच असतात. त्यांत भरपूर काजू किस घातल्यामुळे चवी बरोबर , पौष्टिकता ही वाढते . खाऊन तरी पहा . आषाढ एन्जॉय करू. चला आता कृती पाहू . Madhuri Shah -
-
-
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याचा सीझन आता संपत आला आहे केसर आंब्याचा आमरस आणि पुरीचा बेत केला आहे Smita Kiran Patil -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी ...मन तृप्त करणारे combination 😋...आमरस पुरी,उकडलेल्या बटाट्याची भाजी,कांदाभजी सोबत तळलेल्या कुरडया...अस्सल खवैय्यांसाठी काय झक्कास बेत जुळून येतो..अगदी दुग्धशर्करा योग म्हणा..मणिकांचन योग म्हणा..आमरस पुरी ओरपताना स्थळकाळाचे भानच उरत नाही..आता शेवटची पुरी असं म्हणता म्हणता कधी गरमागरम ८-१० टम्म पुर्यांचा आणि 3-4 वाट्या आमरसाचा फन्ना उडतो ते समजतही नाही...आंब्याचा सिझन संपताना एकदा आमरस पुरीची शाही मेजवानी झालीच पाहिजे ..बरोबर ना.. Bhagyashree Lele -
आंबट-गोड मँगो पुरी (MANGO PURI RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो... आपण रताळ्याच्या पुर्या, बटाट्याच्या पुऱ्या करतो तसं आंब्याचा गर काढून करून बघितल्या पुऱ्या छान झाल्यात.चवीला सुद्धा छान आंबट गोड लागतात. आपण आंब्याच्या गर काढण्यापासून कणीक भिजवणे पर्यंत,पुऱ्या लाटण्या पासून तर तळण्यापर्यंत, आणि त्यानंतरही घरात मस्त आंब्याचा सुगंध दरवळत असतो.😊 Shweta Amle -
रताळे पुरी (ratade puri recipe in marathi)
#gp # गुढीपाडव्याला नैवद्य म्हणून आमरस आणि रताळ्याची पुरी करतात. त्यापैकी रताळे पुरिची रेसिपी मी येथे देते आहे. Varsha Ingole Bele -
-
-
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB#उन्हाळ्यात आंबे विविध प्रकारचे उपलब्ध असतात वेगवेगळ्या आंब्याच्या रसाचा आस्वाद घ्यावसा वाटतोय😋 Madhuri Watekar -
मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#GA4# week7#पझल चा कीवर्ड आहे नाश्ता थंडीच्या दिवसात ला फेवरेट नाश्ता मसाला बेसन पुरी R.s. Ashwini -
-
आमरस पुरी (Aamras puri recipe in marathi)
#GPRआंब्याच्या दिवसात आमरस पुरी म्हणजे एक सुग्रास भोजन Charusheela Prabhu -
स्वीट पोटॅटो पुरी रेसिपी (sweet potato puri recipe in marathi)
#Heart #व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेसिपी त्यानिमित्ताने मी आज स्वीट पोटॅटो पुरी किंवा रताळे पुरी किंवा कंदाच्या पुऱ्या केलेल्या आहेत Prabha Shambharkar -
पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
#SSR... आज नागपंचमी.. नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तव्याचा वापर करत नाही. त्याचप्रमाणे चिरणे, कापणे हे सुद्धा करत नाही. त्यामुळे सहसा आजच्या दिवशी पुरी , बटाट्याची भाजी आणि प्रसादासाठी कढई, म्हणजेच रव्याचा शिरा केला जातो. म्हणून आज मी केलेली आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी , पुरी आणि अर्थातच कढई म्हणजे रव्याचा शिरा...हा आजच्या दिवसाचा नैवेद्य...आज चिरायचे नाही म्हणून कालच कांदा, मिरची चिरून ठेवली.. हो, वेळेवर अडचण नको.. कारण आमच्याकडे, कांदा लसूण चालतो... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13721615
टिप्पण्या