कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#पौष्टिकआहाररेसिपी
#कूकपड
#पेरूभाजी
#भाजीरेसिपी
पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास "जाम' किंवा "अमरूद' असेही संबोधले जाते.

पेरूमध्ये असंख्य औषधी गुणधर्म असतात.पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्व असते. ‘क’ जीवनसत्त्वामुळे पेरू खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते पण, त्यातल्या बिया दातात अडकून बसणं हा सगळ्यात जास्त त्रासाचं असल्यानं अनेक जण पेरूच्या वाट्याला जात नाहीत. पण आज आपण पेरूच्या सालासकट आणि बियांसहित जेवणाची चव वाढविणारी पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी बनविणार आहोत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
3 मेंबर्स
  1. 3मोठ्या आकाराचे मध्यम पिकलेले पेरू
  2. 1लसून पाकळ्या बारीक तुकडे केलेले
  3. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  4. 1/4 टिस्पून हिंग
  5. 1 टिस्पूनचमचे जिरे
  6. 1/2 टिस्पूनमोहरी
  7. 1 ते 1.5 टेबलस्पून चमचे तेल
  8. चवीनुसारमीठ
  9. 1.5 टिस्पून लाल तिखट
  10. 1/2 टिस्पून चमचा गरम मसाला
  11. 1 टेबलस्पूनगुळ किसलेला
  12. 1/4 चमचाहळद
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. 2 टेबलस्पूनपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    बिया सह पेरू चौकीनी मध्यम आकारामधे तुकडे करून घ्या.

    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    कढईत तेल गरम करा. मोहरीची दाणे आणि जिरे घाला. हिंग घाला. त्यानंतर त्यात लसूण कांदा घालुन परतुन घ्या.

    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    हळद, तिखट चिरलेले पेरू,गरम मसाला आणि मीठ आणि गुळ घाला,2 टेबलस्पून पाणी घाला.चांगले मिसळा.त्यात,कोथिंबीर घाला आणि छान मिक्स करा.

    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मध्यम गॅस करा त्यावर झाकण ठेवा ४ - ५ मिनिटे शिजवा. आणि नंतर गॅस बंद करा.

    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी पोळी सोबत सर्व्ह करा.

    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swati Pote
Swati Pote @cook_24317961
03 ऑक्टोबर 2020 04:07 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दाळ - तांदूळ  ढोकळा विथ  पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
  2. कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
  3. शेजवान मसाला डोसा (schezwan masala dosa recipe in marathi)
  4. कुरकुरीत कोळंबी पकोडा (kolambi pakoda recipe in marathi)
  5. चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
  1. कॅरोट डिलाईट (carrot delight recipe in marathi)
  2. दाळ - तांदूळ  ढोकळा विथ  पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
  3. भरली भेंडी / मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
  4. सावजी गवारीच्या शेंगा (saoji gavar shenga bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13757045
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close