कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगागाठी (moogagathi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगागाठी (moogagathi recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#पश्चिम #गोवा
मुगागाठी हा गोव्यातील व्हेजीटेरीयन लोकांची खासियत आहे.माझे माहेर तेथील असल्यामूळे मलाही तिकडच्या रेसिपी ज ची जाण आहे.
पोळी, पराठा,भात कशा सोबत ही उत्तम लागते.

#पश्चिम #गोवा
मुगागाठी हा गोव्यातील व्हेजीटेरीयन लोकांची खासियत आहे.माझे माहेर तेथील असल्यामूळे मलाही तिकडच्या रेसिपी ज ची जाण आहे.
पोळी, पराठा,भात कशा सोबत ही उत्तम लागते.

पुढे वाचा

मुगागाठी (moogagathi recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#पश्चिम #गोवा
मुगागाठी हा गोव्यातील व्हेजीटेरीयन लोकांची खासियत आहे.माझे माहेर तेथील असल्यामूळे मलाही तिकडच्या रेसिपी ज ची जाण आहे.
पोळी, पराठा,भात कशा सोबत ही उत्तम लागते.

#पश्चिम #गोवा
मुगागाठी हा गोव्यातील व्हेजीटेरीयन लोकांची खासियत आहे.माझे माहेर तेथील असल्यामूळे मलाही तिकडच्या रेसिपी ज ची जाण आहे.
पोळी, पराठा,भात कशा सोबत ही उत्तम लागते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4-5जणांसाठी
  1. 350 ग्रॅममोड आलेले मूग
  2. 1 वाटी खोवलेले ओले खोबरे
  3. 3लाल सुक्या मिरच्या
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनधणे
  6. 4-5काळे मिरे
  7. 1 इंचदालचिनी तुकडा
  8. 12-15काजू
  9. जरूरीप्रमाणे तेल
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 टीस्पून मोहरी फोडणीसाठी
  12. 2बुटुक चिंच
  13. 1/4 टिस्पून हळद
  14. 5-6पाने कढिपत्ता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मोड आलेले मूग स्वच्छ धुवून जमतील तेवढी साले काढून कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्या.

    मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    धणे,मिरे,लाल मिरच्या, दालचिनी कोरडे भाजून नंतर त्यात अर्धे खोबरे घालून लालसर भाजून थोडे पाणी घालून बारीक वाटावे. बाकीचे खोबरे 4-5 काजू घालून अगदी बारीक पेस्ट करा.

    मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत थोड्या तेलाची मोहरी घालून फोडणी करावी त्यात हळद, हिरव्या मिरच्या घालून शिजवून घेतलेले मुग लाल वाटण आणि पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.

    मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    शिजल्यावर पांढरे वाटण घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा.व वरून काजू तुकडे पेरावे.उत्कृष्ट मुगागाठी तयार आहे.

    मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगागाठी (moogagathi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
06 ऑक्टोबर 2020 06:59 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत चटकदार मिसळपाव (misalpav recipe in marathi)
  2. वेज कोरमा (veg kurma recipe in marathi)
  3. लाल भोपळ्याची भाजी (pumpkin bhaji recipe in marathi)
  4. पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
  5. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  1. चटणी (chutney recipe in marathi)
  2. बटाटा सालींचे कुरकुरे (potato peel crisps recipe in marathi)
  3. पिठलं (pithle recipe in marathi)
  4. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13766384
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close