सलाड (salad recipe in marathi)

#GA4 ,, #week5
जेवताना सलाड असले की जेवण व्यवस्थित होतं,,,
आमचा कडे सलाड हे अस्तच,
पण त्याला थोडेसे तडका देऊन तिखट हळद घालून झणझणीत बनवलेले की अजून चवीला चांगलं लागतं,
नेहमी नेहमी साधं सलाड खाण्यापेक्षा अधून-मधून असलं चमचमीत-झणझणीत खाल्ले तर छान वाटतं,,,
जेवणात थोडे वेरिएशन असली की जेवणाची मजाच दुप्पट होते....

कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या धुवून स्वच्छ घ्यावे.
- 2
त्या व्यवस्थित बारीक चिरून घ्या...
- 3
तडका देण्यासाठी चांगलं तापलेलं तेलामध्ये मोहरी, जिरे,हिरवी मिरची घालून खमंग तडका तयार करायचा,,, चिरलेल्या भाज्या वर तिखट हळद घालावे आणि त्यावर हा गरम तडका घालवा,,
- 4
गरम तडका कोरड्या तिखट आणि हळद हळदी वर टाकलं की तो छान मिक्स होतो,, आता या पूर्ण सॅलड ला चांगले मिक्स करून घ्यावं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून मिक्स करावे,,,
- 5
आता छान आपले मिक्स सलाड थोडेसे झणझणीत तयार आहे, जेवताना हा सलाड अतिशय सुंदर टेस्टी लागतो
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या