कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4
#विक८
#पुलाव
#हंडीपालकपुलाव
#हेल्दीपौष्टिकहंडीपालकपुलाव
गोल्डन एप्रन मधील किवर्ड पुलाव.....
पार्टी आणि सणांच्या दिवशी काही तरी स्पेशल हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल आणि मुलांना टिफिनसाठी साठी हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट हंडी पालक पुलाव बेस्ट तर जरूर ट्राय करा हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याबासमती तांदूळ
  2. 1आणि 1/4 किलोपालकाची पेस्ट
  3. 1 वाटीचिरलेला कांदा
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेले
  5. 12लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  6. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  7. 1.5 टेबलस्पून बदामाचे तुकडे
  8. 1 टेबलस्पूनकिसमिस
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. 1.5 टेबलस्पून तूप
  11. 2लवंग
  12. 2मोठी विलायची
  13. 5मिरी
  14. 2चक्रीफुल
  15. 2दालचिनी
  16. 3पाने तेजपत्ता
  17. १ टिस्पून जीरे
  18. 1/2 टिस्पून मोहरी
  19. 1 टिस्पून गरम मसाला
  20. मीठ चवीनुसार
  21. पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धुवून पेस्ट करून घ्या.
    तांदूळ धुऊन निथळावे.

    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता हंडीत १ टेबलस्पून तूप घाला अर्धा चमचा जीरे घालून तडतडू द्या.त्यानंतर हंडीत लवंग, मिरी, दालचिनी' तेजपत्ता, चक्री फुल, विलायची परतून घ्या आणि त्यात निथळलेले बासमती तांदूळ घालून परतून घ्या.

    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पालक पेस्ट तांदुळात टाकून मिक्स करा आणि २ ग्लास पाणी किंवा तुमच्या अवशक्यतानुसार पाणी घालून तांदूळ शिजवून घ्या.

    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तांदूळ शिजेपर्यंत एक कढईत उरलेले तूप गरम करा आणि त्या तुपात मोहरी,जीरे, लसूण कांदा परतून घ्या. त्यात बदामाचे तुकडे, किसमिस,टोमॅटो,गरम मसाला मीठ टाकून परतून घ्या.

    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर ही फोडणी हंडीत शिजलेल्या पुलाव मध्ये घालून मिक्स करून ५ मीनीट गरम करा.

    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार झाला आपला हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव. वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करावा

    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swati Pote
Swati Pote @cook_24317961
06 नोव्हेंबर 2020 20:26 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
  2. ऑल मंड कोरियांडर डीप (alond coriander dip recipe in marathi)
  3. मुग डाळ ढोकळा (moong dal dhokla recipe in marathi)
  4. झिंगा/कोळंबी पुलाव (Prawns Pulao recipe in marathi)
  5. कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
  1. दुधीची भाजी (lauki curry recipe in marathi)
  2. इन्स्टंट डिप (instant dip recipe in marathi)
  3. चकली (Chakali Recipe In Marathi)
  4. मेथी अंडा मसाला (methi anda masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13995122
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close