व्हीट चाॅकलेट दोसा (wheat chocolate dosa recipe in marathi)

Ankita Khangar @cook_22672178
व्हीट चाॅकलेट दोसा (wheat chocolate dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कणीक मिल्क पावडर व कोको पावडर घ्यावे.
त्यात दूध घालून व्यवस्थित फेटून घ्यावे व त्यात चॉकलेट इसेन्स ऍड करावे. - 2
इसेन्स मिक्स झाल्यानंतर त्यात सोडा ॲड करावे.
- 3
एकीकडे गॅस वर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवावे.
त्यावर तुपाने ग्रीसिंग करावे.
ग्रीसिंग केल्यानंतर चॉकलेटचे बॅटर दोस्याच्या आकारात स्प्रेड करावे.
दोन्ही बाजूने शेकून घ्यावे.
आपला चॉकलेट व्हीट दोसा रेडी आहे.
वरून चोको चिप्स ने गार्निश करावे. - 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14075469














टिप्पण्या