एग ग्रिल सँडविच (egg grill sandwich recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
एग ग्रिल सँडविच (egg grill sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पाव घ्या त्याला मधून कापून घ्या.सगळे कापून घ्या.
- 2
त्याला मयोणीज लावा आणि कापलेले सगळे त्या वर घाला...
- 3
एक वाटी घ्या त्या मध्ये अंडी फोडून घाला..आणि मग त्या मध्ये कांदा टोमॅटो मिरची कापून घाला.
- 4
पावला जे भाज्या लावून ठेवले होते त्या वर पाव चा दुसरा भाग लावून तवा गरम करून त्या वर ठेवा..आणि त्याला चांगले भाजून घ्या आणि मधून कापून २ भाग करा.
- 5
परत ते पाव चे २ नी भाग तवा वर ठेवा आणि मिक्स केलेले अंडा त्या वर घाला..आणि परत सेम दोहणी बाजूने भाजून घ्या...आणि गरम गरम सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14181738















टिप्पण्या