हैद्राबादी बिर्यानी (hydrebadi biryani recipe in marathi)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
Montreal , Canada

#दक्षिण
#तेलंगाणा

मधे मी हैद्राबाद ची फ़ेमस बिर्यानी बनविली आहे.
तस ही रेसिपी मल्टीस्टेप्स असल्यामूळे खूप वेळ आणि efforts लगतात.
पण हिचा स्वाद एकदम ज़बरदस्त असतो .

हैद्राबादी बिर्यानी (hydrebadi biryani recipe in marathi)

#दक्षिण
#तेलंगाणा

मधे मी हैद्राबाद ची फ़ेमस बिर्यानी बनविली आहे.
तस ही रेसिपी मल्टीस्टेप्स असल्यामूळे खूप वेळ आणि efforts लगतात.
पण हिचा स्वाद एकदम ज़बरदस्त असतो .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास ३० मिनिट्स
३ लोक
  1. ५०० ग्राम बसमती तांदूळ
  2. 4चिकन लेग पिस
  3. चिकन मैरिनेट करन्यासाठी
  4. 3 टेबल्स्पूनदही
  5. 1 टेबल्स्पूनतिखट
  6. 1 टेबल्स्पूनमीठ
  7. 1 टेबल्स्पूनचिकन मसाला
  8. 1 टेबल्स्पूनआले- लसूण पेस्ट
  9. 1 टेबल्स्पूनतेल
  10. तळलेले कांदे
  11. 1/2 टेबलस्पूनहळद
  12. चिकन मसाला ग्रेवी
  13. 3 टेबलस्पूनतेल
  14. 1कांदा
  15. 1टमाटर
  16. 1 टेबल्स्पूनतिखट
  17. 1 टेबल्स्पूनमीठ
  18. 1 टेबल्स्पूनहैद्राबादी चिकन मसाला
  19. 1 टेबल्स्पूनआले लसूण पेस्ट
  20. 1/2 टेबल्स्पूनहळद
  21. खड़े मसाले(तेज पान, क़लमी, लौंग, विलायची)
  22. केसर
  23. कोथिंबिर
  24. तळलेले कांदे
  25. तुप
  26. बटर
  27. 4 टेबलस्पूनदूध

कुकिंग सूचना

१ तास ३० मिनिट्स
  1. 1

    सर्वात आधी ३० मिनिट तांदुळ भिजवून ठेवले

  2. 2

    आता चिकन मैरिनेट करयला घेतले. त्यासाठी चिकन धुवुन घेतले. त्यात दही, मीठ,तिखट, हळद, चिकन मसाला, तळलेले कांदे, तेल, आले लसूण पेस्ट घालून फ़्रीज मधे ३० मिनिट ठेवले.

  3. 3

    ३० मिनट्स नंतर एका पैन मधे ५०० ml पाणी गरम करायला ठेवले. त्यात तेजपान, लौंग, विलायची, क़लमी व १ चम्मच मीठ घालुन उकड येवू दिली. त्यात भिजलेले तांदुळ घालुन अर्धे कचे शिजवून चाळून घेतले.

  4. 4
  5. 5

    एका पैन मधे तेल गरम करुन घेतले. त्यात लौंग,विलायची, तेजपान, क़लमी टाकले. आता कांदा बारीक चिरुन टाकले. कांदे गोल्डन झाले की टमाटर, हळद, तिखट, मीठ, हैद्राबादी बिर्यानी मसाला, आले लसूण पेस्ट घातले. एका पेल्यात दूधात केसर भिजवायला ठेवले.

  6. 6

    आता छान परतून घेतले व चिकन लेग पिस टाकले. हे सर्व ३० मिनिट शिजवुन घेतले.

  7. 7

    चिकन शिनल्यवर गैस बंद केले. एका खोल पैन मधे सर्वात ख़ाली थोड़े शिजलेले तांदुळ पसरविले. नंतर चिकन पिस व ग्रेवी पसरविलि. नंतर उरलेले तांदुळ पसरविले.

  8. 8

    आता केसर दूध, तळलेले कांदे व कोथिंबिर व बटर टाकले. हे सर्व झाकून मंद आचेवर ३० मिनिट्स दम वर ठेवले.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
रोजी
Montreal , Canada

टिप्पण्या

Similar Recipes