कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
#स्नॅक्स ...सोमवार .. कोथिंबीर वडी
कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर चांगली धुऊन घ्या आणि सुकायला ठेवा..त्या मध्ये पाणी बिलकुल ठेवू नका..
- 2
जिरं लसूण मिरची वाटून घ्या..आणि त्या मध्ये मीठ पण घाला..मिरची काळी पडत नाही.
- 3
कोथिंबीर कापून घ्या बारीक..त्या मध्ये वाटलेला मसाला घाला..आणि हळद आणि चना चे पीठ बसेल तेवढे घाला.
- 4
सगळे चांगले मिक्स करा..आणि गोल लांब शेप द्या..आणि एका चाळणी ल तेल लावून वाफ वायाला ठेवा..१०/१५मिनिट...
- 5
एका भांड्या मध्ये ठेवा...वाफ वून झाले की थंड करा आणि कापून तळून घ्या...एक दम कुष्कुशित होतात...
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14237014














टिप्पण्या