शेव लाडू (sev ladoo recipe in marathi)

शेव लाडू (sev ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बेसन चाळून एका बाऊलमध्ये घ्या.थोडं थोडं पाणी घालून सैलसर मळून घ्या.मिश्रण तयार झालं.
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापत ठेवा. शेवे च्या सोऱ्यात बेसनाचे मिश्रण भरून तापलेल्या तेलात शेव पाडून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.शेव दोन्ही बाजूनी तळून घ्या. जास्त वेळ तेलात शेव ठेवूनये नाहीतर ती कडक होते. शेव निथळून काढून घ्या.
- 3
शेव थंड झाल्यावर मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्या.
- 4
पॅन मध्ये साखर घेऊन त्यात साखर बुडेल एवढं पाणी घालून मध्यम आचेवर साखरेचा पाक करून घ्या.त्यात केशर व वेलची पावडर घाला एक तारी पाक झाला की गॅस बंद करून पाक उतरवा.
- 5
शेवेच्या चुऱ्यामध्ये काजू, पिस्ता आणि मनुका घालून मिश्रण ढवळून घ्या. त्यात तयार केलेला पाक घालून सर्व एकत्र करून दहा मिनिट झाकून ठेवा. नंतर तुम्हाला आवडतील त्या आकाराचे लाडू वळून घ्या. शेव लाडू तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णासेलिब्रेशन म्हणजे लाडू आणि बुंदी लाडू हे खास प्रसंगी आणि सण-उत्सवांसाठी बनविलेले एक स्वादिष्ट भारतीय गोड पदार्थ आहे आणि ते दिवाळी सणामध्ये तर हमखास बनवले जातात. खूप जणांना बुंदीचे लाडू बनवायला अवघड वाटतात पण अशा पद्धतीने बुंदीचे लाडू झटपट घरी करू शकता बनवायला खूपच सोपे जाते. चला तर मग बघुया..... बुंदी लाडू 😘 Vandana Shelar -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale -
मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळी म्हटला की विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ लाडू, चकली, शेव ,हे बनतातच नेहमी बनलं जात हि रेसिपी खास लेकि साठी. माझ्या पोरीला मोतीचूरचा लाडू खूप आवडतो नेहमी विकत आणला जातो म्हणून स्पेशल यावेळेस तिच्यासाठी खास मी हा लाडू घरीच ट्राय केला अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे. खूप छान झालेला बिना बुंदी पाडून हा लाडू झटपट तयार होतो. Deepali dake Kulkarni -
-
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
सध्या गणपती आहेत मग नेवद्या साठी नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो.असाच एक पदार्थ आहे बुंदी न पाडता झटपट लाडूचला तर मग बघुया मस्त बाप्पा चे आवडते लाडू. Supriya Gurav -
मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
#GA4#week 13मखाना हा किवर्ड घेऊन मी ही खीर केली आहे. मखाना खूप पौष्टिक असतात. हे उपवासाला चालतात Shama Mangale -
मसाला शेव (masala sev recipe in marathi)
#diwali21दिवाळीत जसे गोड पदार्थ बनवले जातात तसे तिखट पदार्थ ही बनवले जातात. मसाला शेव ही झटपट बनवता येते. चला तर मग बनवूयात मसाला शेव. Supriya Devkar -
शेव लाडू (shev ladoo recipe in marathi)
#फ्राईडगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏गणपती बाप्पाला जसे मोदक आवडतात तसेच आमच्याकडे गणपतीला शेव लाडू दाखवण्याची पहिल्यापासून ची परंपरा आहे. याच शेव लाडू ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पण हे लाडू गरम असतानाच बांधावे लागतात नाहीतर नंतर ते बांधले जात नाहीत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 😘Dipali Kathare
-
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap @Bhagyashree Lele@मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई! Deepa Gad -
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
मोतीचूर बूंदी लाडू (motichur boondi ladoo recipe in marathi)
#SWEETमोतीचूर बूंदी लाडू आज मी बनवले आहेत. काही काही पदार्थ असे असतात जे आपण घरी बनवायला बघतो पण ते जमत नाही पण एकदा तरी करून बघायचेच असतात. बुंदीचे लाडू ही त्या प्रकारातलेच..... बुंदी पाडणे झंझट चे काम वाटते, बुंदी जाड पडली तरी त्यापासून बारीक कळीची मोतीचूर बूंदी लाडू कसा बनवायचा ते बघूया.😋टेस्ट में बेस्ट मोतीचूर बुंदी लाडू😋 Vandana Shelar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसनाचे लाडू बनवायला ही सोपे आहेत .आणि खायला ही खूप छान चला तर मग बनवून च घेऊयात. आरती तरे -
काकरा पिठा (kakra pitha recipe in marathi)
#GA4 #week 16Orissa हा किवर्ड घेऊन काकरा पिठा बनवले आहेत. श्री जगन्नाथजिना भोग लावण्यासाठी ओरिसात हे बनवतात. ही ओरिसाची पारंपरिक डिश आहे. मी पहिल्यादाच बनवली आहे. खूप टेस्टी आहे. जरूर करून पहा. Shama Mangale -
मोतीचूर लाडू (motichoor laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल#दिवाळी फराळहे लाडू मी बुंदी न तळता केलेले आहे अगदी मोतीचूर सारखेच लागतात😋 घरात सर्वांनाच आवडली खूप सोपे आहे करायला या मापाने केले की चाचणी पण बिघडत नाही😀तर बघूया कसे केले Sapna Sawaji -
बुंदी लाडू (bundi ladoo recipe in marathi)
#SWEET#बुंदी लाडूआज मी बुंदी लाडू बनविण्याचा पहिलाच प्रयत्न केला आणि बुंदी जरी मला हवी तशी आकारात नाही मिळाली तरी चव बाकी एकदम मिठाईवल्याकडे मिळते तीच आली म्हणून अतिशय आनंद झाला. साईबाबांच्या मंदिरात गेलं की बुंदी प्रसाद म्हणून मिळते ती खात खात आज प्रत्यक्ष करून पाहिली. कुठलीही नवीन रेसिपी स्वतः करून बघण्यात माझा तसा हातखंडा आहेच, मला असे प्रयोग करून बघायला खूप आवडते. आज cookpad नेच ही संधी दिली त्याबद्दल खुप आभारी आहे. Deepa Gad -
रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi)
सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत. Chhaya Chatterjee -
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14#बर्फी आणि आळुवडीनाव शेव असले तरी त्यात दूध, खवा यांचा मुक्तहस्ते वापर आहे. सिंधी लोकाचे खास अशी अवडी ही बर्फी घरी बनवायला अगदी सोपी आहे.सणासुदीला आपल्या नेहमीच्या पदार्थांबरोबर हा असा एक वेगळा पदार्थ तुम्ही करून नक्की पाहू शकता. Jyoti Gawankar -
रवा-नारळ लाडू (Rava Naral Ladoo Recipe In Marathi)
#KSअतिशय रुचकर व टेस्टी होणारे हे लाडू सगळ्यांनाच खूप आवडतील Charusheela Prabhu -
लसूण शेव (lasoon sev recipe in marathi)
#GA4#week 9#friedदिवाळी निमीत्त तिखट लसूण शेव Jyoti Chandratre -
बिन पाकाचे रवा लाडू (bina pakache rava ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हे कीवर्ड घेऊन मी आज रव्याचे पाक न करता लाडू केले आहेत. Ashwinee Vaidya -
शंकरपाळ्याचे लाडू (shankarpale ladoo recipe in marathi)
#लाडूहे लाडू अतिशय पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहेत. डायबेटीस पेटीएन्ट साठी लाभदायक. Anita Kothawade -
-
गुडी शेव (gudi sev recipe in marathi)
#ks6जत्रेमधे हमखास मीळणारा पदार्थ म्हणजे गुडी शेव. हा सगळ्यांनाच आवडतो. Sumedha Joshi -
बुंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETमी आज पहिल्यांदाच बुंदीचे लाडू बनविण्याचा प्रयत्न केला. मी बुंदी तळून घेतली. पण मला ते बरोबर आहेत असे वाटले नाही. म्हणून मी तळलेली बुंदी मिक्सर मधुन फिरवून घेतली. आणि मग एकदम सुंदर, मुलायम असे लाडू बनविले. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडू#weeklythemलाडू म्हंटल की चेहऱ्यावर हसन आलं. लाडू म्हणजे आनंद..आज मी बेसन लाडू बनवले.आणि मी हे बेसन लाडू काही वेगळ्या पद्धतीने आहे. हे लाडू मी माझा स्वतःच्या पद्धतीने बनवले. हे लाडू अगदी मोतीचुर लाडू सारखे लागतात.खायला अगदी मऊसर लागतात. आणि खूप लवकर होतात हे लाडू. Sandhya Chimurkar -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (3)