ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ब्रेड स्लाइजच्या सर्व कडा सुरीने कट करून तुकडे करा व मिक्सर जारमध्ये टाकुन घ्या व ब्रेडचा चुरा करा
- 2
ब्रेड स्लाइजचा चुरा बाऊलमध्ये काढुन घ्या त्यात मिल्क पावडर मिक्स केलेले दुध टाकुन गोळा मळुन ५ मिनिटे बाजुला ठेवा
- 3
नंतर त्याचे गोल किंवा लांबट आकाराचे गुलाबजाम बनवुन ठेवा
- 4
कढईत गरम केलेल्या तुपात किंवा तेलात स्लो गॅसवर परतत सर्व बाजुने फिरवत तळुन घ्या
- 5
साखरे चा पाक तयार करून घ्या त्यात तळलेले गुलाबजाम ५ मिनिटे टाकुन मुरवत ठेवा
- 6
काचेच्या वाटी मध्ये गुलाबजाम ठेवुन केसर व कलरफुल टुटी फ्रुटी ने डेकोरेट करून सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
- लेकुरवाळी भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
- तीळ ग्रॅनोला बार (til granola bar recipe in marathi)
- पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
- शाही रबडी गुलाबजामून डोनटस (shahi rabdi gulabjamun donuts recipe in marathi)
- खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14402867














टिप्पण्या (2)