कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#मकर संक्रात म्हणजे तिळाचे लाडू व वड्या तसेच तिळगुळाची पोळी हे समिकरण माझ्या घरी ठरलेलच आहे त्याप्रमाणे च संक्रातिला मी तिळगुळाच्या पोळ्या केल्या कशा विचारता चला तर तुम्हाला दाखवते

#मकर संक्रात म्हणजे तिळाचे लाडू व वड्या तसेच तिळगुळाची पोळी हे समिकरण माझ्या घरी ठरलेलच आहे त्याप्रमाणे च संक्रातिला मी तिळगुळाच्या पोळ्या केल्या कशा विचारता चला तर तुम्हाला दाखवते

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२-१ तास
४-५ व्यक्तिसाठी
  1. १०० ग्रॅम गावरान तिळ
  2. २०० ग्रॅम साधा गुळ
  3. १०० ग्रॅम शेंगदाणे
  4. ५० ग्रॅम किसलेले सुके खोबर
  5. ५० ग्रॅम बेसन पिठ
  6. १०० ग्रॅम गवचे पिठ
  7. ५० ग्रॅम मैदा
  8. 2-3 टीस्पून गरम तेल
  9. ३० ग्रॅम साजुक तुप
  10. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  11. चविनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२-१ तास
  1. 1

    तिळगुळाच्या पोळी साठी लागणारे साहित्य काढुन ठेवा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई गरम झाल्यावर प्रथम तिळ चांगले भाजुन प्लेटमध्ये काढुन ठेवा नंतर शेंगदाणे भाजुन काढुन ठेवा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर कढईत खोबऱ्याचा किस थोडा भाजुन काढुन ठेवा त्याच कढईत १ टेबलस्पुन साजुक तुप टाकुन त्यावर बेसन भाजुन काढुन ठेवा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व भाजलेले साहित्य थंड करा व बेसन सोडुन इतर साहित्य मिक्सर मधुन पावडर करून घ्या नंतर त्यात भाजलेले बेसन मिक्स करून फिरवुन घ्या (मी भाजलेल्या शेंगदाण्याची साले कधीही काढत नाही आमचे शेतातल्याच भुईमुगाच्या शेंगा असतात दाणे घरीच काढुन ठेवते)

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कढईत थोडे तुप टाकुन किसलेला गुळ टाकुन ढवळत गुळ विरघळुन घ्या व त्यात वरील तयार सारण मिक्स करा व वेलची पावडर ही मिक्स करा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार सारण ४-५ तास (किंवा १ दिवस अगोदर करून थंड करून ठेवा) थंड सारणाच्या घट्ट गाठी तयार होतात त्या परत मिक्सर मधुन फिरवुन घ्या

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गव्हाचे पिठ मैदा व गरमतेल मोहन व मीठ टाकुन पिठाचा गोळा मळून १५-२० मिनिटे झाकुन ठेवा तयार केलेले सारणही हाताजवळ ठेवा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    पिठाचा लिंबा ऐवढा गोळा घेऊन लाटा त्यात सारण भरून बंद करून तांदळाच्या पिठावर तिळपोळी लाटा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    गरम तव्या वर सर्व बाजुने तुप लावत पोळ्या खरपुस भाजा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    डिशमध्ये गरमागरम तिळाच्या पोळ्या भरपुर साजुक तुप टाकुन व छोट्या बाऊलमध्ये तुप देऊन तिळ गुळपोळ्या सर्व्ह करा

    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
15 जानेवारी 2021 09:31 रोजी

टिप्पण्या (2)

Aruna Thapar
Aruna Thapar @Arunathapar27
15 जानेवारी 2021 10:40
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बाजरी तिळगुळ कुकीज (bajri tilgud cookies recipe in marathi)
  2. गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
  3. फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi)
  4. पानकोबी वाटाणा भाजी (pankobi vatana bhaji recipe in marathi)
  5. तीळाचे ग्रॅन्युला बार (telache granula bar recipe in marathi)
  1. तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
  2. शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
  3. हेटीच्या फुलांचे भजे (hetichya fulanche bhaje recipe in marathi)
  4. तीळ लाडू रेसिपी (til ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14417646
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close