कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#GA4 #week18 #fish कोणतेही मासे खाल्ल्यामुळे आपला मेंदु व हृदय उत्तम राहाते माशांमध्ये डि व्हिटॉमिन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाडांच्या समस्या दुर होतात फिश ऑईल त्वचेसाठी चांगले असते ओमेगा३ व ओमेगा६ फिश मध्ये असल्यामुळे केस दाट व काळेभोर होतात डोळ्यांच्या आरोग्यासाठी फिश फायदेशीरच असते तसेच अस्थमा साठी माशांचे औषध उपयोगी आहेच

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिटे
१-२ व्यक्तिसाठी
  1. 2बांगडे मासे
  2. 1 टेबलस्पुनलसणाचा ठेचा
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1 टेबलस्पुनतिखट
  5. 1 टेबलस्पुनफिश मसाला
  6. 1-2कोकम
  7. 2-3 टेबलस्पुनरवा तांदळाचे पिठ तिखट मीठ मिक्स
  8. 2 टेबलस्पुनतेल
  9. डेकोरेशन साठी गाजर काकडी च्या चकत्या लिंबाची फोड व थोडी चिरलेली कोथिंबिर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    बांगडे मासे स्वच्छ धुवुन त्यांना दोन्ही बाजुने सुरीने आडव्या चिरा मारून घ्या व लसुणाचा ठेचा हळद तिखट फिश मसाला त्यावर टाकुन घ्या

    फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यावर मीठ व कोकम टाकुन हाताने सर्व बाजुला सर्व मसाला चोळुन घ्या मसाला कोकम चिरांच्या आतपर्यत टाका व १ तास झाकुन मुरवत ठेवुन द्या नंतर डिशमध्ये रवा तांदळाचे पिठ मीठ तिखट मिक्स करून बांगडे त्यात सर्व बाजुने घोळवा

    फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गरम पॅनमध्ये तेल टाकुन तेल गरम झाल्यावर बांगडे सोडा व दोन्ही बाजुने मध्यम गॅस वर शॅलो फ्राय करा खाण्यासाठी कुरकुरीत बांगडे रेडी

    फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम तिखट फ्राय बांगडे डिशमध्ये ठेवुन गाजर काकडीच्या चकत्यांनी व लिंबाच्या फोडीने बारीक कोथिंबिरीने डेकोरेट करून सर्व्ह करा

    फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    फ्राय बांगडे (fry bangde recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
15 जानेवारी 2021 13:19 रोजी

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
16 जानेवारी 2021 08:41
धन्यवाद सुप्रिया
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बाजरी तिळगुळ कुकीज (bajri tilgud cookies recipe in marathi)
  2. गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
  3. भोगीची लेकुरवाळी भाजी.. (bhogichi lekurwadi bhaji recipe in marathi)
  4. बोर  पंचामृत (bor panchamrut recipe in marathi)
  5. शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
  1. भोगीची लेकुरवाळी भाजी.. (bhogichi lekurwadi bhaji recipe in marathi)
  2. शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
  3. ड्रायफ्रूट चिक्की
  4. तिळगुळ पोळी (tidgud poli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14418998
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close