कुकिंग सूचना
- 1
पहिला सुरमई चे तुकडे घेऊन त्या मध्येआलं लसुण पेस्ट घालुन घेणे.
- 2
नंतर त्या वर सर्व मसाले घालुन घेणे व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
रवा घेऊन त्या मध्ये एक एक तुकडीला रवा लावुन घेणे.
- 4
एक तवा घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व तेल गरम झाले का एक एक तुकडी घालुन ते फ्राय करुन घेणे अशा प्रकारे तयार होईल सुरमई फ्राय
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14426501












टिप्पण्या