कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गुळपोळी (gud poli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गुळपोळी (gud poli recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#मकर
महिना जानेवारीचा
महिना पौषाचा
महिना भोगीचा
महिना संक्रांतीचा
महिना पोंगल बिहू लोहरीचा
महिना थंडीचा
महिना सुखद गारव्याचा
महिना उष्ण पदार्थांचा
महिना तिळगुळाचा
महिना कटुता विसरण्याचा
महिना गोड बोला म्हणण्याचा
महिना नव्याने नाती जोडण्याचा
महिना भाजीपाल्यांचा
महिना फळफळावळांचा
महिना गुल काय पो छे म्हणण्याचा
महिना रंगीबेरंगी पतंगाचा
महिना हर्षोल्हासाचा
या आनंदाबरोबरच
महिना गोड गुळपोळीचा..
चला तर मग गोड गुळपोळी करुन हा आनंद द्विगुणित करु या..

#मकर
महिना जानेवारीचा
महिना पौषाचा
महिना भोगीचा
महिना संक्रांतीचा
महिना पोंगल बिहू लोहरीचा
महिना थंडीचा
महिना सुखद गारव्याचा
महिना उष्ण पदार्थांचा
महिना तिळगुळाचा
महिना कटुता विसरण्याचा
महिना गोड बोला म्हणण्याचा
महिना नव्याने नाती जोडण्याचा
महिना भाजीपाल्यांचा
महिना फळफळावळांचा
महिना गुल काय पो छे म्हणण्याचा
महिना रंगीबेरंगी पतंगाचा
महिना हर्षोल्हासाचा
या आनंदाबरोबरच
महिना गोड गुळपोळीचा..
चला तर मग गोड गुळपोळी करुन हा आनंद द्विगुणित करु या..

पुढे वाचा

गुळपोळी (gud poli recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#मकर
महिना जानेवारीचा
महिना पौषाचा
महिना भोगीचा
महिना संक्रांतीचा
महिना पोंगल बिहू लोहरीचा
महिना थंडीचा
महिना सुखद गारव्याचा
महिना उष्ण पदार्थांचा
महिना तिळगुळाचा
महिना कटुता विसरण्याचा
महिना गोड बोला म्हणण्याचा
महिना नव्याने नाती जोडण्याचा
महिना भाजीपाल्यांचा
महिना फळफळावळांचा
महिना गुल काय पो छे म्हणण्याचा
महिना रंगीबेरंगी पतंगाचा
महिना हर्षोल्हासाचा
या आनंदाबरोबरच
महिना गोड गुळपोळीचा..
चला तर मग गोड गुळपोळी करुन हा आनंद द्विगुणित करु या..

#मकर
महिना जानेवारीचा
महिना पौषाचा
महिना भोगीचा
महिना संक्रांतीचा
महिना पोंगल बिहू लोहरीचा
महिना थंडीचा
महिना सुखद गारव्याचा
महिना उष्ण पदार्थांचा
महिना तिळगुळाचा
महिना कटुता विसरण्याचा
महिना गोड बोला म्हणण्याचा
महिना नव्याने नाती जोडण्याचा
महिना भाजीपाल्यांचा
महिना फळफळावळांचा
महिना गुल काय पो छे म्हणण्याचा
महिना रंगीबेरंगी पतंगाचा
महिना हर्षोल्हासाचा
या आनंदाबरोबरच
महिना गोड गुळपोळीचा..
चला तर मग गोड गुळपोळी करुन हा आनंद द्विगुणित करु या..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

50-60मिनीटे
5जणांना
  1. आवरणासाठी
  2. 2 कपकणीक
  3. 2 टेबल स्पूनबेसन
  4. 2 टेबलस्पूनतेल मोहन
  5. चिमुटभरमीठ
  6. सारणासाठी
  7. 1/2 कपभाजलेल्या तिळाची पावडर
  8. 2 टेबलस्पूनबेसन तेलावर भाजलेले
  9. 2 टीस्पूनखसखस भाजून पूड
  10. 1.5 कपसाधा गूळ किसून
  11. 1/2 चमचाजायफळ किसून
  12. 2 टेबलस्पूनखोबरे भाजून पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

50-60मिनीटे
  1. 1

    प्रथम पारीचे सर्व साहित्य एकत्र करून कमीत कमी पाणी घालून कणीक घट्ट भिजवून घ्यावी.आणि ही कणीक एक ते दीड तास मुरू द्यावे.

    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर सारणाचे साहित्य सगळे एकत्र करावे. आणि चांगले एकजीव करावे आणि मळून घ्यावे सारण थोडं घट्ट वाटत असल्यास तळहातावर दूध लावून सारण माळून घ्यावे. जास्त दूध घेऊ नये एक टीस्पून दुधाचा वापर करावा.

    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कणिक मळून घ्या आणि कणकीच्या दोन छोट्या पाऱ्या करून त्यामध्ये सारण भरणे आणि कडा व्यवस्थित बंद करून तांदळाच्या पिठीवर गुळपोळी लाटून घ्या.

    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूने पोळी भाजून घ्या.. गुळपोळी शक्यतो दोन वेळाच तव्यावर पलटायची असते. नंतर पोळीवर साजूक तूप सोडून दोन्ही बाजूने शेकून घ्या. हे सर्व मंद आचेवरच करायचे आहे.. अशाप्रकारे तयार झाल्या आपल्या गुळाच्या पोळ्या..

    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गुळपोळी सर्व्ह करताना त्यावर तुपाचा गोळा ठेऊन देवाला नैवेद्य दाखवून खाण्यास सुरुवात करावी.

    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गुळपोळी (gud poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
18 जानेवारी 2021 15:13 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
15 जानेवारी 2022 10:09
"सारणासाठी" या भागात "1 टीस्पून तेलावर भाजलेले" हे काय आहे?
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
  2. टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
  3. हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
  4. मकरसंक्रांत स्पेशल पंजाबी खिचडी (punjabi khichdi recipe in marathi)
  5. पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
  1. मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
  2. मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
  3. मुगाची भजी (mungachi bhaji recipe in marathi)
  4. गोवानिश प्रॉन्स / कोळंबी करी (kodambi curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14427720
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close