
रेसिपीवर टिप्पण्या
गुळपोळी (gud poli recipe in marathi)

सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
"सारणासाठी" या भागात "1 टीस्पून तेलावर भाजलेले" हे काय आहे?

Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
@cook_SupriyaGhude97 1टेबलस्पून बेसन 1टीस्पून तेलावर भाजलेले असं आहे.....Saved करताना गडबड झालेली दिसते...😀😀.. मनापासून धन्यवाद🌹


