कुकिंग सूचना
- 1
पहिला खोबरे वह तिळ भाजुन ते एकत्र करुन घेणे.
- 2
नंतर एका बाजुला एक भांडे घेऊन त्या मध्ये तुप घालुन त्या मध्ये गुळ घालुन घेणे व पाक तयार करत ठेवणे.
- 3
नंतर शेंगदाणे घेऊन ते भाजुन घेणे व साले काढुन ते कुटुन घेणे.
- 4
नंतर ते साहित्य एकत्र करुन घेणे व पाक तयार झाला कि त्या मध्ये ते घालुन एकत्र करुन घेणे.
- 5
नंतर ते मिश्रण एकत्र झाले की लगेच गरम गरमच लागु वाळुन घेणे अशा प्रकारे तयार होतील तिळगुळ
Similar Recipes
More Recipes
- रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
- टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
- हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
- मकरसंक्रांत स्पेशल पंजाबी खिचडी (punjabi khichdi recipe in marathi)
- पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14435842


















टिप्पण्या