कुकिंग सूचना
- 1
पहीला एका कुकर मध्ये टोमॅटो घेऊन ती शिजवुन घेणे नंतर त्याची साले काढुन घेणे.
- 2
नंतर मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये ती घालुन घेणे व वाटुन घेणे.
- 3
नंतर कांदा लसुण आले व जीरे लवंग हळद हे बगळे मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये घालुन घेणे व वाटण तयार करणे.
- 4
नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व राई कडिपत्ता व वाटण घालुन घेणे व टोमॅटो ची पेस्ट व मीट घालुन ते एकत्र करुन घेणे व उकळत ठेवणे अशा प्रकारे तयार होईल टोमॅटो सूप
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14513112














टिप्पण्या