कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#GA4 #week21 #रोल

#GA4 #week21 #रोल

पुढे वाचा

चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#GA4 #week21 #रोल

#GA4 #week21 #रोल

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचिकन शिजवुन घेतलेले
  2. 3पातीचे कांदे कापलेले
  3. 1सिमला मिरची बारीक कापलेली
  4. 1 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  5. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  6. 1 टेबलस्पूनग्रीन चिली सॉस
  7. 1 टेबलस्पूनटोमॅटो साॅस
  8. चवीनुसारमीठ
  9. आवश्यकते नुसारतेल
  10. 1/4 वाटीमैदा
  11. 2अंडी
  12. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व आले लसुण पेस्ट घालुन त्या मध्ये पातीचा कांदा व सिमला मिरची घालुन ते एकत्र करुन घेणे.

    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्या मध्ये सर्व साॅस घालुन ते एकत्र करुन घेणे व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.

    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर शिजवलेले चिकन घालुन ते एकत्र करुन घेणे व सेजवान चटणी घालुन परत ते मिश्रण एकत्र करुन घेणे व शिजवुन घेणे नंतर ते बाजुला काढुन ठेवणे.

    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एक भांडे घेऊन त्या मध्ये अंडी फोडुन घेणे व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे व त्या मध्ये मैदा घालुन ते पीठ मळुन घेणे.

    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्याचे गोळे करुन घेणे व एक गोळा घेऊन तो पुरी सारखा लाटुन घेणे.

    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर त्या मध्ये चिकन चे मिश्रण भरुन ते रोल करुन घेणे व ते बाजुला ठेऊन देणे.

    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व ते रोल एक एक करुन लाल सर तळुन घेणे अशा प्रकारे तयार होईल चिकन स्प्रिंग रोल

    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन स्प्रिंग रोल (Chicken Spring Roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
06 फेब्रुवारी 2021 17:58 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मेक्सिकन सलाड... (Mexican salad recipe in marathi)
  2. दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
  3. टी टाईम समोसा (samosa recipe in marathi)
  4. स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
  5. ड्राय मंचूरियन (dry manchurian recipe in marathi)
  1. दुधी सूप (dudhi soup recipe in marathi)
  2. राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
  3. अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
  4. स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14547464
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close