हरभरा समोसा (Harbhara samosa recipe in marathi))

Sonali Shah @cook_24499330
हरभरा समोसा (Harbhara samosa recipe in marathi))
कुकिंग सूचना
- 1
हरभरा दाने धून घेणे.मिरची, खोबरे, कोथींबीर, जीरे, तीळ सर्व बारीक करून घेणे.
- 2
तेलात. हरभरा चागले परतून घ्यावे, त्याचा colour pan बदलतो. गार झाले की मिक्सरला ओबधोबड काढून घेणे. कढईत तेल घालुन त्यात गरम मासाला बारीक केलेले हरभरा धने जीरे पूड, घालणे.
- 3
गार झाल्यावर त्यात आरडा लिंबू पिळून घ्यावा, मीठ, तीळ घालावे. कणीक घट्ट बांधून घेणे,1/2 तास भिजत ठेवावे.
- 4
गोल लाटून त्याचे 1/2 भाग करुण त्यात सारण भरून घ्यावे व समोसा सारखे शेप द्यावे.
- 5
नंतर तेलात लालसर होईपर्यंत तळवे. सोबत चिंचेची चटणी,ओर सॉस,ओर पुदिना चटणी सोबत खावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14550413


















टिप्पण्या