कुकिंग सूचना
- 1
पहिला एक पॅन घेऊन त्या मध्ये तेल घालुन सगळया भाजी तळुन घेणे.
- 2
नंतर एका भांडयात अंडी फोडुन घेणे व त्या मध्ये मीठ काळीमिरी पावडर व कोंथिबीर घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर एका पॅन मध्ये तेल घालुन घेणे व त्या मध्ये ते अंडयाचे मिश्रण घालुन घेणे व नंतर वरुन ब्रेड घालुन घेणे.
- 4
नंतर ब्रेड नीट लावुन झाले का ते उलटे फिरवुन घेणे व नंतर मेआॅनिज आणि पिझ्झा साॅस एकत्र करुन घेणे.
- 5
नंतर त्या वर ते साॅस लावुन घेणे व वरुन भाजी घालुन घेणे.
- 6
नंतर त्या वर चिज घालुन घेणे व झाकण देऊन शिजवुन घेणे अशा प्रकारे तयार होईल ऑमलेट पिझ्झा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14584849






















टिप्पण्या (2)