अंडी, ब्राऊन ब्रेड, पिझ्झा सॉस, कांदे उभे चिरलेले दोन टोमॅटो घेतले दोन मिरच्या बारीक कापलेल्या, मीठ एक टीस्पून बारीक पावडर मिरची, मॉझरेला चीज, ते दोन मिक्स हर्ब व चिली फ्लेक्स, तेल,एक टेबलस्पून बटर
मोठी लाल सिमला मिरची,एक मोठी पिवळी सिमला मिरची, क्रेट मशरूम, भरून ऑलिव्ह, मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, ब्राऊन ब्रेडचे स्लाईस, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स व एक छोटा चमचा मिरी पावडर, ग्रेटेड चीज, बटर, पिझ्झा सॉस, मीठ, ओलिव्ह ऑइल
पिझ्झा बेस, पिझ्झा सॉस, कांदा उभे काप, हिरवी सिमला मिरची उभे काप, लाल सिमला मिरची उभे काप, पिवळी सिमला मिरची उभे काप, पिझ्झा सीझनिंग, प्रोसेस चीझ आणि मोझोरेल्ला चीझ, बटर