मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)

Sonali Shah @cook_24499330
#MaggiMagicInMinutes
#Collab
मॅगी कधी कधी वेगळे प्रकार मुलांना खायला द्यायला चांगले वाटते. मी मॅगी भेळ केली आहे.
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes
#Collab
मॅगी कधी कधी वेगळे प्रकार मुलांना खायला द्यायला चांगले वाटते. मी मॅगी भेळ केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
मॅगी चे तूकडे करून घेणे. कांदा पण बारीक चिरून घ्यावे.
- 2
तेल गरम करून त्यात मॅगी चे तुकडे टाकणं, जरा परतून त्यात पाणी टाकून वाफुन घेणे.
- 3
मग त्यात मॅगी मसाला त्या पाकीट मधले घालणे. कांदा, लाल तिखट घालून सर्व्ह नीट कलवणे.
- 4
गार झाल्यावर त्यात फरसाण घालून टॉमॅटो सॉस घालून नीट मिक्स करून घेणेकोथींबीर घालून सर्व करणे.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14666176
















टिप्पण्या